Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हा Interview अप्पीचं भविष्य ठरवणार; मालिकेच्या विशेष भागात ‘या’ खास व्यक्तींची एंट्री होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Appi Amchi Collector
0
SHARES
56
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अगदी कमी वेळात लोकप्रिय ठरलेली मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ अत्यंत महत्वपूर्ण वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत एका खेडेगावात राहणाऱ्या मोठी स्वप्न पाहणाऱ्या मूळची गोष्ट दाखवली आहे. जिला परिस्थितीचे भान आहे आणि स्वप्नांचे गांभीर्य. अपर्णा माने असं तीच नाव आहे आणि तीच ध्येय फार मोठं आहे. कलेक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अपर्णा कष्टांची पराकाष्टा करताना आपण पाहिली. आता उरला शेवटचा टप्पा. इंटरव्ह्यू. यासाठी मालिकेत खऱ्या खुऱ्या आयुष्यातील बड्या व्यक्तींची एंट्री होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही खूप आतुर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

नुकताच सोशल मीडिया रिलीज झालेला प्रोमो पाहिला तर समजेल कि अप्पी तिच्या स्वप्नांपासून काहीच क्षण दूर आहे. तिच्या स्वप्नपूर्तीचा हा शेवटचा टप्पा आहे. जो पार करणे तिच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. येत्या भागात मालिकेत अप्पीचा इंटरव्ह्यू अर्थात मुलाखत होणार आहे. हि मुलाखत घेण्यासाठी स्वतः ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक, IAS ऑफिसर विश्वास पाटील यांची मालिकेत एंट्री होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पहिल्यांदाच या दोन बड्या व्यक्ती छोट्या पडद्यावर अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे साहजिकच हि बाब फार मोठी आहे. सोशल मीडियावर या इंटरवव्ह्यू दरम्यानचे काही फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांची या भागाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील अपर्णा माने म्हणजेच अप्पी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय तसेच आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत कलेक्टर होणार आहे. तिचे बापू, पती अर्जुन, भाऊ दिप्या तिच्यामागे ठाम असले तरीही पाय ओढणारे काही कमी नव्हते. हि संघर्षमय कथा आता मूळ विषयावर येऊन पोहोचली आहे. हे उत्कंठावर्धक वळण प्रेक्षकांनाही खिळवून ठेवणारे आहे. कारण आता अप्पी कलेक्टर होणार आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी नाईक या अभिनेत्रीने अप्पीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाने ती घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली आहे.

Tags: Appi Amchi CollectorInstagram PostTV ShowViral PhotosViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group