Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं,बस काटते हैं’; ‘कुत्ते’ चित्रपटाची तगडी टॅगलाईन प्रेक्षकांसाठी ठरली लक्षवेधक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kutte
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कुत्ते’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीज एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे आसमान भारद्वाज हे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहेत. यानंतर निर्मात्यांनी नुकतेच मोशन पोस्टर एका हटके टॅगलाईन सोबत शेअर केले आहे आणि हि टॅग लाईन चांगलीच लक्षवेधक ठरली आहे. या चित्रपटाचे लेखन आसमान आणि विशाल भारद्वाज यांच्याद्वारे केलेले आहे. तर ‘कुत्ते’ एक सेपर-थ्रिलर असून सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे, या चित्रपटाचे चित्रीकरण २०२१च्या शेवटी सुरु होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टरला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं!
Presenting #KUTTEY!@arjunk26 #Tabu #NaseeruddinShah @konkonas #KumudMishra #RadhikaMadan #ShardulBhardwaj @aasmaanbhardwaj @VishalBhardwaj @gargankur @rekha_bhardwaj #BhushanKumar #Gulzar @LuvFilms @officialvbfilms @TSeries pic.twitter.com/yGdN5sofEZ

— Luv Ranjan (@luv_ranjan) August 23, 2021

दरम्यान ‘कुत्ते’ चित्रपटाबाबत बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, ”’कुत्ते’ माझ्यासाठी विशेष आहे कारण आसमान आणि मी दिग्दर्शक- निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र येतो आहोत आणि तो यासोबत काय करणार आहे हे पाहायला मी उत्सुक आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि मी या सहयोगासाठी देखील अतिशय उत्सुक आहे कारण, मी चित्रपट निर्मिती आणि मजबूत व्यावसायिक समझ यासाठी लव यांच्या धाडसी दृष्टीकोनाचे खरोखर कौतुक करतो.

View this post on Instagram

A post shared by Vishal Bhardwaj (@vishalrbhardwaj)

पुढे म्हणाले की, मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये नसीर साहब, तब्बू, कोंकणा आणि राधिका यांच्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आसमानने या सगळ्यांना या चित्रपटासाठी एकत्र आणले आहे. आम्ही हा मनोरंजक थ्रिलरपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत. ‘कुत्ते’ लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनणारी, लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांची निर्मिती आहे. तर गुलशन कुमार व भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. या चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज करणार असून याची गाणी गुलजार लिहिणार आहेत. चित्रपटात तगडी स्टारकास्ट म्हणून अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

Tags: Aasman BhardwajArjun Kapoorkonkana sen sharmakumud mishraKutteLuv Filmsnasiruddin shahradhika madantabbuVishal Bhradwaj
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group