Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रावडी राठोर’च्या सिक्वेलमधून खिलाडीचा पत्ता कट..?; अक्षयच्या जागी ‘या’ अभिनेत्याचं नाव चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 11, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Rowdy Rathor
0
SHARES
4.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही काळात अनेक सिनेमांमध्ये दिसला. पण त्याचे हे सिनेमे एकापाठी एक फ्लॉप झाले आणि याचा परिणाम आता अक्षयच्या कारकिर्दीवर होण्याची शक्यता दिसून येत आहे. मध्यंतरी अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोर’ या सिनेमाचा सिक्वल येणार अशी चर्चा सुरु होती. यानंतर आता या सिक्वेलमध्ये अक्षय कुमारची जागा कुणी दुसरा अभिनेता घेणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक चित्रपटांच्या सिक्वेलची घोषणा झाली. ज्यामध्ये ‘रावडी राठोर’ या सिनेमाचा देखील समावेश आहे. नुकताच एका माध्यमाने सादर केलेल्या रिपोर्टनुसार, ‘रावडी राठोर’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू आहे आणि या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मुख्य स्टारकास्टमध्ये बदल झाल्याचे बोलण्यात आले आहे. ‘राउडी राठोर’च्या सिक्वेलमध्ये मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार दिसणे अपेक्षित आहे. मात्र कास्टिंगमध्ये केलेल्या बदलानुसार यावेळी सिक्वेलमध्ये अक्षय कुमार नव्हे तर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा अभिनित ‘राऊडी राठोर’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आता सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. ‘राऊडी राठोर २’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. चित्रपट निर्माती शबिना खानने शेवटी ‘रावडी राठोर 2’ची कल्पना लॉक केली असून लवकरच या प्रोजेक्ट्वर काम सुरु होणार आहे. असेही म्हटले जात आहे कि, अक्षय कुमारच्या सलग फ्लॉप सिनेमे देण्यामुळे त्याच्याकडून ‘रावडी राठोर’ हा सिनेमा काढून घेण्यात आला आहे.

Tags: akshay kumarInstagram PostRowdy Rathore 2siddharth malhotraviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group