Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हा’ स्पर्धक ठरला ‘खतरों के खिलाडी 12’चा विजेता; कारच्या चावीसह फोटो झाला VIRAL

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Khatron Ke Khiladi 12
0
SHARES
21.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीचा लोकप्रिय खतरनाक रिऍलिटी शो ‘खतरो के खिलाडी’चा १२ वा सीजन अंतिम टप्प्यात आला आहे. नुकताच या शोचा फिनाले सोहळा रविवारी १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री मुंबईत शूट झाला. हा फिनाले सोहळा येत्या आठवड्यात टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार स्पर्धक आणि लोकप्रिय कोरिओग्राफर तुषार कालियाने हा शो जिंकला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचे कारण म्हणजे कारच्या चावीसोबत त्याचा व्हायरल होणारा फोटो.

https://www.instagram.com/p/CiqxvLGv9u5/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर ‘खतरों के खिलाडी १२’ जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट गाडीची चावी तुषारच्या हाती पडल्याचा फोटो व्हायरल होतोय. यामुळे तुषारच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याआधी मिस्टर फैजु हा शो जिंकला असल्याच्या बातम्या आणि चर्चांनी जोर धरला होता.

https://www.instagram.com/reel/CirL_Ukj35Z/?utm_source=ig_web_copy_link

मात्र आता व्हायरल होणाऱ्या फोटोवरून असच वाटतंय कि, तुषार कालिया ठरलाय खतरों के खिलाडी १२ चा विजेता. रविवारी पार पडलेल्या या फिनाले सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग आणि वरून शर्मानेदेखील हजेरी लावल्याचे या व्हायरल फोटो आणि व्हिडिओत दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CiqD___vQ1y/?utm_source=ig_web_copy_link

फिनाले शूटच्या रात्री उशिरा तुषार कालिया पॅपराझींना दिसला तेव्हा विजेत्यासाठीचे बक्षीस असणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारची चावी त्याच्याकडे दिसली. यामुळे तो शो जिंकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

https://www.instagram.com/p/CiryjVPPlHr/?utm_source=ig_web_copy_link

सूत्रांनुसार, खतरों के खिलाडीच्या १२ व्या सिजनचे टॉप २ स्पर्धक फैजल आणि तुषार होते. शिवाय टीव्हीवर प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ४ स्पर्धक फायनल झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यात तुषारने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून फायनलिस्टमध्ये जागा मिळवली. शिवाय रुबिना दिलीक, जन्नत जुबेर आणि फैजल शेख हे टॉप ४ मध्ये पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी १२’ रिॲलिटी शो तुषार कालियानेच जिंकला आहे. मात्र अधिकृतपणे विजेत्याचे नाव पुढच्या आठवड्यात जाहीर केले जाईल.

Tags: Colors TVInstagram PostKhatron Ke Khiladi 12reality showTushar KaliaViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group