Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16 मधून ‘हा’ स्पर्धक होणार बेघर; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 18, 2022
in Breaking, Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांत कलर्स टीव्हीच्या बिग बॉस सीजन १६ ची लोकप्रियता तुफान वाढली आहे. या शोमध्ये कधी भांडणं होतात, कधी बाचाबाची आणि आता तर सगळेच हाणामारीवर उतरत आहेत. नुकतीच शालीन भनोतसोबत एमसी स्टॅनचा राडा झाला. ज्यामध्ये शिव ठाकरेही पडला आणि हे भांडण वाढलं. त्यानंतर टिना आणि सूंबुलमध्ये भांडण झाली. अशातच घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांवर एव्हिक्शनची तलवार लटकत होती. यानंतर आता घरातून बाहेर पडलेल्या सदस्याचे नाव समोर झाले आहे.

EXCLUSIVE – Gautam Vig has been EVICTED !!

Retweet 🔁 If You Are Happy
Like ❤️ If You Are Not Happy#BiggBoss16  #BB16  #BiggBoss

— The Khabri (@Thekhabrri) November 18, 2022

दिलेले टास्क, त्यातील परफॉर्मन्स आणि प्रेक्षकांच्या वोटिंगनुसार घरातून एक सदस्य घराबाहेर झाल्याचे समजत आहे. या आठवड्यात कॅप्टन साजिद खानच्या निर्णयामुळे शालीन भनोत, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा, गौतम विज, प्रियांका चहर चौधरी, अंकित गुप्ता आणि अर्चना गौतम हे सदस्य घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यातून एका टास्कच्या माध्यमातून अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता नॉमिनेशन पासून वाचले. यानंतर सौंदर्या शर्माचा प्रवास इथेच संपणार अशी चर्चा रंगली. पण इथे उलटच झालंय. यावेळी अनपेक्षित एव्हिक्शने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by BiggBoss15 (@mrkhabriix)

सौंदर्या शर्माच या आठवड्यात घराबाहेर येणार अशी चर्चा असता असता गौतम विज घराबाहेर पडला आहे. सोशल मीडियावर गौतम विज घराबाहेर झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. अनेकांनी या बातमीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे अद्याप गौतम विज बिग बॉसच्या शोमधून बाहेर झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गौतम आणि सौंदर्यामधली जवळीक या शोमध्ये बऱ्याचदा चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे खरंच गौतम बाहेर पडला तर सौंदर्याचं काय होणार असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVEviction from Bigg BossGautam VigViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group