Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’च्या घरातून एक नाही, दोन नाही.. तीन स्पर्धक होणार एव्हिक्ट..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 13, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
7.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉसच्या १६ व्या सिजनबद्दल बोलू तेव्हढं कमीच. यंदाचा हा सीजन इतका कमाल चाललाय कि ४ आठवडे वाढवून आता सीजन शेवटच्या टप्यात येऊन पोहोचला आहे. आता उत्सुकता आहे कि या सिजनचा विजेता कोण होणार..? दिवसेंदिवस हा सीजन भलताच रंजक होत चालला आहे. यामध्ये आता प्रत्येक स्पर्धक फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी खेळतो आहे. नुकताच या सिजनचा फॅमिली विक झाला. ज्यामध्ये सगळ्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते. या आठवड्यात निम्रित, सुंबुल, एमसी स्टॅन आणि श्रीजीता हे स्पर्धक नॉमिनेट आहेत. पण चालू चर्चांनुसार यावेळी घरातून ३ स्पर्धक बाहेर पडणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

गेल्या काही सीजनमध्ये आपण दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यांनी एव्हिक्शन पाहिलं. पण यंदा काही वेगळंच चित्र पहायला मिळालं आहे. सीजन एक्सटेन्ड होऊन संपायला आला पण तरीही बरेच स्पर्धक अजूनही या घरातच आहेत. गेल्या आठवड्यातही कुणी एव्हिक्ट झालं नाही. पण आता या आठवड्यात एक नाही दोन नाही थेट तीन स्पर्धक एव्हिक्ट होणार आहेत असे बोलले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का लागणार आहे आणि यावेळी घरातून कमी मतांमुळे श्रीजीता घराबाहेर पडेल. सोबतच प्रेक्षकांचा लाडका अब्दू रोझीक आणि घरातला मास्टर माईंड साजिद खानसुद्धा घराबाहेर पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

होय. रिपोर्टनुसार, यावेळी बिग बॉसच्या घरातून एकावेळी ३ सदस्य घराबाहेर पडणार आहेत. वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एकदा घरात एंट्री झालेली स्पर्धक श्रीजीता डे कमी मतांमुळे घरातून बाहेर पडणार आहे. तर तिच्या एक्झीटसोबतच साजिद खान आणि अब्दू रोजिक हे दोन तगडे स्पर्धकही घराबाहेर पडणार आहेत. अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

पण अब्दू रोझीक तर त्याच्या कामामुळे जसा गेल्यावेळी घरातून बाहेर पडला होता तसा यावेळी घरात पुन्हा एंटर न होण्यासाठी बाहेर पडणार आहे. तसेच साजिद खानचा शोसोबतचा करार संपत असल्यामुळे तो हि घराबाहेर पडणार आहे.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Colors TVInstagram Postsajid khanSreejita Dey
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group