Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीनने केलं 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीला लीपकिस; ट्रेलर पहाच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiku Weds Sheru
0
SHARES
153
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. नवाजुद्दीनचे चाहते नेहमीच त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. सध्या तो अभिनेत्री अवनीत कौरसोबत एका नव्या सिनेमात रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे नाव ‘टिकू वेड्स शेरू’ असे आहे. या सिनेमातून पहिल्यांदाचं नवाजुद्दीन आणि अवनीत यांनी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

मीडिया रिपोर्टनुसार, आधी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणास्तव निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच बुधवारी, १४ जून २०२३ रोजी या सिनेमाचा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइम या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात ४९ वर्षीय शेरू आणि २१ वर्षीय टिकू यांची वयाच्या सीमा भेदणारी अनोखी प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या २३ जून २०२३ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

या सिनेमाचे कथानक शेरू आणि टिकू यांच्याभोवती फिरते. शेरू अभिनेता होण्यासाठी मुंबईत नशीब आजमावत असतो. पण त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी लग्नाचं प्लॅनिंग करत असतात. अशातच तो टीकूला भेटतो. जी भोपाळमधून थेट मुंबईत फक्त अभिनेत्री होण्यासाठी आलेली असते. यामुळे ती त्याच्यासोबत लग्नासाठी होकार देते, असे या ट्रेलरमध्ये दाखवले आहे. आता शेरू टिकूच्या प्रेमात कसा पडतो..? मग ते अंडरवर्ल्ड, ड्रग्ज या प्रकरणात कसे अडकतात..? हे दाखवणारा ‘टिकू वेड्स शेरू’ हा एक कॉमेडी- ड्रामा सिनेमा आहे. यामध्ये दोघांना रोमँटिक अंदाजात देखील दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये या प्रकरणांची छोटी छोटी झलक दाखवण्यात आली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ने केली आहे.

Tags: Amazon Prime VideoKangana RanautNawazuddin SiddiquiOfficial TrailerViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group