Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टाईमपास 3’ आलाय ‘ZEE 5’वर; आता लव्हेबल दगडू- पालवीला भेटा ओटीटीवर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Timepass 3
0
SHARES
111
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित आणि प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे अभिनित मराठी चित्रपट ‘टाईमपास 3’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटातून दगडू आणि पालवीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. ‘टाईमपास 3’च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. पण तरीही काही प्रेक्षकांना आपापल्या व्यग्र जीवनशैलीमुळे हा चित्रपट पाहता आला नाही. काय सांगता..? तुम्हीही नाही पाहिलात का….? मग आता बघायची संधी आहे ती सोडू नका. आता तुम्ही घरबसल्या ‘ZEE5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकणार आहात.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

टाईमपास सीरिजच्या सर्व चाहत्यांसाठी हि अतिशय आनंदाची बातमी आहे कि, ‘दोन नंबर लव्हचा हा एक नंबर लोचा’ घेईन दगडू आणि पालवी आजपासून अर्थात १६ सप्टेंबर २०२२ पासून ‘ZEE5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटायला आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित करून प्रेक्षकांना हवं ते देणं सोप्प नसत. पण रवी जाधव यांनी हे करून दाखवलं. आतापर्यंत दगडू आणि पराजूची लव्हस्टोरी आपण पाहिली होती पण या चित्रपटातून दगडू सोबत न फुटणारी पण समोरच्याला फोडणारी पालवी पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत अभिनेता प्रथमेश परब तर पालवीच्या भूमिकेत फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, आरती वडगबाळकर, संजय नार्वेकर, अन्विता फलटणकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात एकूण ५ गाणी असून यांचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

तसेच संगीत अमितराज यांचे आहे. तर चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने पटकथा व सवांद लिहिले आहेत. हा चित्रपट एक फुल्ल पॅकेज मनोरंजन आहे. त्यामुळे यावेळी चित्रपट पाहण्याची संधी अजिबात सोडू नका.

Tags: Hruta DurguleInstagram PostMarathi MoviePrathamesh ParabTimepass 3Zee 5
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group