Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मला काहीही फरक पडत नाही..’; शालीनवरुन चिडवणाऱ्यांचा टीना दत्ताने घेतला क्लास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 5, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin_Tina
0
SHARES
83
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस म्हटलं कि आपसूकच सगळ्यांच्या नजरा वळतात अन कान टवकारतात. कारण बिग बॉस हा एक असा शो आहे जो अत्यंत वादग्रस्त रिऍलिटी शो असुनदेखील लोकप्रिय आहे. बिग बॉस हिंदीच्या गेल्या १६ व्या सिजनमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अब्दू रोझीक यांच्याशिवाय शालीन भनोत, सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता प्रचंड चर्चेत राहिले. दरम्यान आधी हा लव्ह ट्रँगल वाटत असताना नंतर टीना आणि शालीनची केमिस्ट्री कमालीची चर्चेत राहिली. आता सीजन संपला, नातं तुटलं पण यांची चर्चा काही थांबत नाहीये. अजूनही टिनाला सहलींच्या नावावरून चिडवले जात आहे आणि यावरून आता अभिनेत्रीने ट्रोलर्सचे कान पिळले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ✨Tinzi In TinzelTown✨🧚‍♀️ (@tinadatta)

बिग बॉस १६ या सिजनमध्ये शालीन भनोत आणि टीना दत्ता यांच्यातील कभी ख़ुशी कभी गम असं नातं सगळ्यांनीच पाहिलं. कधी जवळीक, कधी मैत्री, कधी प्रेम तर कधी टोकाची भांडणं अशा अनेक गोष्टी घडल्यानंतर शो संपताना शालीन आणि टिना यांच्यातलं नातं संपलं. असं असलं तरीही नेटकरी टिनाला अजूनही शालीनवरून चिडवत आहेत. तिला ट्रोल करत आहेत. त्यामुळे वैतागून टीनाने तिला ट्रोल करणाऱ्यांना खडसावण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ✨Tinzi In TinzelTown✨🧚‍♀️ (@tinadatta)

टीना दत्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे हि पोस्ट शेअर करून तिने लक्ष वेधलं आहे. एक लांबलचक पोस्ट लिहित टीना म्हणाली कि, ‘अशा जगात जिथे तुमचा द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यात विश्वास असेल, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जितकं जास्त मला खाली खेचण्याचा प्रयत्न कराल तितका माझी स्वप्न अधिक उंचावतील. तुम्ही बोला, कारण मी तुम्हाला बोलण्याचा मुद्दा देण्यासाठी काहीतरी नक्कीच योग्य करत असावे.. म्हणून करते रहो, कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना! माझे प्रिय ट्रोलर्स जे बोलतात त्यावरुन मी नाही तर तुम्ही कसे आहात हे दिसतं, मी ज्या पद्धतीने तुम्हाला हाताळते ते माझे मोठेपण दर्शवते! मी बदलणार नाही कारण थोडीशी नकारात्मकता माझ्या उत्साहावर आणि सकारात्मकतेवर परिणाम करू शकत नाही!’

Tags: Bigg Boss FameInstagram PostShalin BhanotTina Duttaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group