Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अलविदा डेव्हिड वॉर्नर! ‘टायटॅनिक’मधील स्पायसर लव्हजॉय कालवश; कॅन्सरशी झुंज थांबली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
David Warner
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टायटॅनिक’ हा चित्रपट १९ डिसेंबर १९९७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लोकप्रियता गगनाला हात टेकणारी ठरली. इतकेच नव्हे तर आज २०२२ सालातही या चित्रपटाचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. यानंतर आज या चित्रपटातील एका लोकप्रिय अभिनेत्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढत देताना अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अखेर कॅन्सर जिंकला आणि डेव्हिड यांनी अखेरचा श्वास घेतला.

So sad to hear that #DavidWarner, the Emmy winning television, film and theatre actor / voice over artist has passed after a remarkable career. The Manchester-born, RADA-trained star excelled as villains and in eccentric character parts over six decades, working for an…

1/4 pic.twitter.com/aRYT260Ma2

— Cinemacabre.co.uk (@Cinemacabre1) July 25, 2022

‘टायटॅनिक’ आणि ‘द ओमान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विशेष आणि महत्वाची भूमिका साकारलेले लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे निधन झाल्याची बातमी पसरताच हॉलिवूड सिनेसृष्टी हादरली आहे. निधनादरम्यान ते ८० वर्षांचे होते. गेल्या बऱ्याच काळापासून ते कॅन्सर सारख्या गंभीर रोगाशी झुंज देत होते. दरम्यान त्यांनी ‘टायटॅनिक’मध्ये दुष्ट नोकर स्पायसर लव्ह जॉयची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांचा असा एक वेगळाच चाहता वर्ग होता. एक खलनायकही प्रसिद्ध होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते.

RIP #davidwarner. The dearest of fellows. The finest of actors. What a consummate pleasure to craft despicable foils together aboard that ill fated ship. This man was indeed a prince in every way. But it is a king we set to rest. May angels sing thee to it my friend.

— Billy Zane (@BillyZane) July 25, 2022

डेव्हिड वॉर्नर यांच्या निधनाच्या वृत्तास त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड यांचे रविवारी २४ जुलै २०२२ रोजी लंडन येथे कर्करोगामुळे निधन झाले आहे. डेव्हिड वॉर्नर यांच्या निधनाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर आणि हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. डेव्हिड वॉर्नर यांनी दोन लग्न केली होती. यामुळे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा काहीसा परिवार आहे.

Tags: David Warnerdeath newsHollywood ActorTitanic MovieTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group