Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाईपण भारी देवा’चे टायटल ट्रॅक रिलीज; चित्रपटाच्या टीमने घेतलं मुंबापुरीच्या महालक्ष्मीचे दर्शन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 7, 2023
in Trending, Hot News, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Baipan Bhari Deva
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट या महिन्यात सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच महिलांमध्ये रिलीजबाबत मोठी उत्सुकता आहे. आता काहीच आठवड्यांची प्रतीक्षा आणि मग ‘बाईपण भारी देवा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार. नुकतंच या चित्रपटाचं टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे आणि या निमित्ताने संपूर्ण टीमने मुंबईच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे.

मुंबापुरीच्या श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला लॉंच करण्यात आले. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई- पियुष यांची उपस्थिती होती. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या या टायटल ट्रकबाबतची उत्सुकता टिझर रिलीज झाल्यापासूनच निर्माण झाली होती. अखेर आपल्या तालावर फेर धरायला लावणारे हे गाणे प्रदर्शित झाले आहे आणि सोशल मिडियावर व्हायरलदेखील होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

सोशल मीडियावर या गाण्याच्या चालीवर अनेक रील्स व्हायरल होताना आपण पाहिले असतील. आता या गाण्यावर रिल्स बनवणारे दिसतील. जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगायला शिकवणारा चित्रपट आहे.

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे- अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुरलेल्या अभिनेत्री एकत्र रुपेरी पडदा गाजवताना दिसणार आहेत.

Tags: Baipan Bhaari DevaInstagraKedar shindePostTitle Song ReleasedUpcoming Marathi MovieYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group