Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स 2022’; ‘टाईमपास 3’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Zee Talkies Comedy Awards
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास 3’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटातून दगडू आणि पालवीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. ‘टाईमपास 3’च्या माध्यमातून प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे या फ्रेश जोडीने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये या चित्रपटाने झेंडा फडकावला आहे. ‘टाईमपास 3’ या चित्रपटाला एकूण १७ नामांकने मिळाली होती. यांपैकी ३ महत्त्वाचे पुरस्कार या चित्रपटाने कमावले आहेत.

https://www.instagram.com/p/Cht-ht5M0uf/?utm_source=ig_web_copy_link

दिग्दर्शक रवी जाधव यांनी अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर याबाबत माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुरस्कार प्राप्त फोटो शेअर केले आहेत आणि सोबत कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय कि, ‘काल झी टॉकिज कॉमेडी अवॉर्डमध्ये टाइमपास ३ ला ३ महत्त्वाचे अवार्ड मिळाले.
सर्वोत्तम चित्रपट – टाइमपास ३

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

 

सर्वोत्तम लेखक – प्रियदर्शन जाधव, रवी जाधव ( टाइमपास ३ )
सर्वोत्तम कलाकार ( Most Natural Performer of the year ) – ह्रृता दुर्गुळे
याचे श्रेय अर्थातच निर्माते, लेखक, संगीतकार, गायक, गीतकार, आर्ट डायरेक्टर, कॅमेरामन, कोरिओग्राफर, सर्व कलाकार आणि संपुर्ण टिमला जाते.

https://www.instagram.com/p/ChWQMXqBYTd/?utm_source=ig_web_copy_link

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ हा चित्रपट कॉमिक जॉनरचा असून यामध्ये ह्रता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील साई तुझं लेकरू, लव्हेबल, कोल्डड्रिंक हि गाणी चांगलीच गाजली आहेत. अजूनही या गाण्यांचं क्रेझ सोशल मीडियावरील रिल्समध्ये कायम असल्याचे दिसून येते.

Tags: awardsComedy Marathi MovieHruta DurguleInstagram PostRavi JadhavTimepass 3zee talkies
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group