Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘विक्रांत रोना’चा 3D व्हिज्युअल लक्षवेधी ट्रेलर रिलीज; पाहिला नसेल तर लगेच पहा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Vikrant Rona
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा सुपरस्टार आणि बॉलिवूडसाठी ज्याची व्हिलन म्हणून ओळख आहे तो अभिनेता किच्चा सुदीप एका नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या चित्रपटात किच्चा सुदीपसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘विक्रांत रोना’ असे आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि चाहते चित्रपट पाहायला उत्सुक झाले आहेत. कारण हा चित्रपट 3D व्हिज्युअल असल्यामुळे त्याचा ट्रेलरही लक्षवेधी आहे.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

या चित्रपटात किच्चा सुदीपची दमदार स्टाईल पाहायला मिळेल. याचे कथानक एका गावावर आधारित आहे. जिथे प्रत्येकाला भीती वाटेल अशी एक जागा आहे. पण ‘विक्रांत रोना’ काही त्या जागेला घाबरत नाही. यामध्ये विक्रांत एक साहसी पोलीस अधिकारी म्हणून दिसतोय. तो एका हत्येचे गूढ उकलण्यासाठी निघाला असताना त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.

यातच कथेची एक नवी बाजू उघड होते आणि कथेला एक नवीन वळण मिळते. हा एक रहस्यमयी चित्रपट आहे. ज्याचे अनूप भंडारी यांनी दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटात किच्चा सुदीप, जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

‘विक्रांत रोना’ या चित्रपट २८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा पॅन इंडिया चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होतोय. हा एक 3D व्हिज्युअल चित्रपट असल्यामुळे अतिशय जबरदस्त आहे. यातील जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स संपूर्ण चित्रीकरणाचे रुपडे बदलत आहे. यात सर्वकाही जबरदस्त दिसतय. त्यात जॅकलिनची एंट्री चाहत्यांसाठी आणखीच खास ठरतेय. एकंदरच हा चित्रपट चाहत्यांसाठी परिपूर्ण मेजवानी आहे.

Tags: Kichcha SudeepOfficial TrailerVikrant RonaViral VideoZee Studios
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group