Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘चाळीचे दगड एव्हढेही कमजोर नाहीत…’; रिअल डॅडींच्या हस्ते ‘दगडी चाळ 2’ चा ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतला गॅंगवॉर आणि त्यातील डॅडी म्हणजेज ‘अरुण गुलाब गवळी’ हे सगळ्यांनाच माहित आहेत. कारण मुंबईवर राज्य केलेल्या डॅडींनी चाळीतल्या लोकांच्या मनावरही कायम राज्य केले आहे. बाहेरच्या लोकांसाठी ते कुख्यात गुंड किंवा डॉन होते मात्र चाळीतल्या लोकांसाठी ते नेहमीच देव राहिले आहेत. अशा त्यांच्या दगडी चाळीवर चित्रपट आला आणि हिटसुद्धा झाला. यानंतर आता दगडी चाल २ रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुख्य म्हणजे डॅडींच्या हस्ते हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sangeeta Ahir (@sangeetaahirofficial)

‘दगडी चाळ २’ सध्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. याआधी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर याचे अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडीं’च्या हस्ते अनावरण झाले आहे. मुख्य म्हणजे हा स्पेशल इव्हेन्ट ‘दगड चाळीत’च पार पडला आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कणसे म्हणाले कि, ‘मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून ‘दगडी चाळ २’ हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. याशिवाय निर्मात्या संगीता अहिर म्हणाल्या कि, ‘प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे.

Tags: Ankush ChoudhariArun Gulab GawliDagdi Chawl 2Instagram PostOfficial Trailer
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group