Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुलामी किसकी अच्छी नहीं होती..; रणबीरच्या ‘शमशेरा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shamshera
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित शमशेरा’ चित्रपटाच्या फर्स्ट लुकनंतर टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यशराज फिल्म्स आणि रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर अभिनित या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ‘सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा। कोई रोक ना पाएगा इसे, जब उठे ये बनके सवेरा।’ अशा या धमाकेदार संवादाला स्वतः रणबीरने आवाज दिल्यामुळे टीझरला आणखीच रंगत आली होती. यानंतर आता चित्रपट पाहायला आतुर प्रेक्षकांची उत्कंठता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ज्याने अगदी तासाभरातच १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले.

या ट्रेलरमध्ये रणबीरचा आणि संजय दत्तचा लूक अतिशय लक्षवेधी आहे. लांब दाट दाढी, वाढलेले केस, हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावरचे गंभीर हावभाव असा रणबीरचा लूक छाट्यांवर विशेष प्रभाव टाकतो आहे. इतकेच काय तर अभिनेता संजय दत्तचा अनोखा लूकही प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा संजू बाबा नकारात्मक भूमिकेत दिसतोय. याआधीही रुपेरी पडद्यावर KGF २ मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसला होता. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फार वेगळी आहे. चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर सोना हे पात्र साकारतेय. या कथानकात तिचीही महत्वाची भूमिका आहे. सोना आणि शमशेराची प्रेमकथा यामध्ये दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

‘शमशेरा’ या चित्रपटाचे कथानक हे १८०० दशकामधील आहे. स्वातंत्र्य पूर्व काळातली हि गोष्ट आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरु असलेली लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ‘संजू’ या चित्रपटानंतर रणबीर ४ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. शिवाय यातील त्याची भूमिका देखील अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक आहे. ‘शमशेरा’ चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यशराज फिल्म्स बॅनरखाली दिग्दर्शक करण मल्होत्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २२ जुलै २०२२ रोजी ‘शमशेरा’ रिलीज होणार आहे.

Tags: Official TeaserOfficial Trailerranbir kapoorsanjay duttShamsheravani kapoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group