Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ते.. आम्ही ऑनलाईन बघतो’; डबल मिनिंगचा फुल्ल डोस ‘बॉईज 3’चा ट्रेलर आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Boys 3
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर तरुणाईच लक्ष ओढून घेण्यात ‘बॉईज ३’ भारीच सक्रिय झाला आहे. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या चित्रपटांच्या भरघोष यशानंतर धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे त्रिकुट पुन्हा एकदा धिंगाणा घालायला तयार आहे. ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात विदुला चौघुले, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड हे कलाकार धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. यावेळी हे तीन टारगट बॉईज साऊथचा तडका घेऊन मनोरंजनाचा भडका उडविणार आहेत. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि कमल करतोय.

या चित्रपटाची कथा म्हणजे एक मनोरंजनाचा प्रवास आहे. जीन्स पॅन्ट ते लुंगी अशा कमालीच्या साऊथ टूरवर हे तीन बॉईज निघतात आणि वाटेत त्यांना ती भेटते. आता हे ‘ती’ प्रकरण कसं..? आणि किती..? त्यांच्या अंगलट येत..? शिवाय चित्रपटात काय धमाल होणार आहे हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे आहे. हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील ‘लग्नाळू २.o’ हे गाणं आधीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. त्यातच आता ट्रेलर रिलीज झाल्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच वाढली आहे. तर तरुण मित्रहो.. ‘मैत्रीची नवी व्याख्या’ शिकायला तयार व्हा.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

या ट्रेलर बद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘बॉईज ३’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच ‘बॉईज ३’ च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे.’

View this post on Instagram

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

याशिवाय दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर म्हणाले कि, ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा ‘बॉईज ३’ तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचे प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे.’

Tags: Avadhut GupteBoys 3Everest EntertainmentInstagram PostOfficial TrailerParth BhaleraoVidula ChoughuleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group