Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शब्दांवर नाही.. दृश्यांवर लक्ष द्या’; ‘दृश्यम 2’चा सस्पेंस ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
19.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांना २ ऑक्टोबर हि तारीख चांगलीच लक्षात राहण्याचे कारण म्हणजे, या दिवशी विजय साळगांवकर त्याच्या कुटुंबासोबत सत्संगमध्ये गेला होता… हि गोष्ट आहे साळगांवकर कुटुंबाची. जी दृश्यममध्ये सुरु झाली. ती अर्धवट कशी सोडणार..? म्हणूनच येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साळगांवकर कुटुंबाची गोष्ट पूर्ण करायला दृश्यम २ आपल्या भेटीस येतो आहे. त्याआधी या चित्रपटाचा उत्सुकता वाढविणारा आणि गोंधळात टाकणारा सस्पेंस ट्रेलर रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

गेल्या काही दिवसांपूर्वी दृष्यमच्या पुढील भागाची चर्चा होती. त्याच्या टीझरने प्रेक्षकांना प्रचंड मोहित केलं. रहस्य, उत्कंठता अशा भावनांनी संभ्रम वाढतच चालला असताना दृश्यम २ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगणचा अत्यंत प्रभावी अभिनय आणि दमदार संवाद पाहायला मिळत आहेत. ‘सत्य वृक्षाच्या बीसारखं असतं.. कितीही दफन करा. एक ना एक दिवस बाहेर येतंच’ हि याची मूळ संकल्पना यातून स्पष्ट होते.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘दृश्यम २’ मध्ये मीरा देशमुख तिच्या मुलाचा खुनी शोधतेआहे. त्यासाठी ती यावेळी कोणत्याही थराला जायला तयार आहे. मात्र या सगळ्यात ती गुन्हेगारापर्यंत पोहचूनसुद्धा तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध करु शकत नाही. मीराचा हतबलपणा आता काय रूप घेणार हे पाहणे रंजक आहे. वायकॉम 18 स्टुडिओ आणि टीसीरिजनं निर्मित ‘दृश्यम २’ हा मुळ साऊथच्या दृष्यमची कॉपी आहे. चित्रपटाविषयी अधिक बोलायचं तर, दृश्यम २०१५ साली रिलीज झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतने केले होते. यामध्ये अजय देवगण, श्रिय़ा सरन, तब्बु, इशिता दत्ता दिसले होते. यानंतर आता ‘दृश्यम २’मध्ये काही नवे चेहरे दिसणार आहेत.

Tags: ajay devganakshay khannaDrishyam 2Instagram PosttabbuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group