Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’चा दमदार ट्रेलर रिलीज; बोले तोह तुफान है भाई..!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Liger
0
SHARES
10
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा हा गीता गोविंदम चित्रपटामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांचाही लाडका अभिनेता ठरला आहे. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट कधी येतो याबाबत त्याचे विविध भाषिक चाहते नेहमीच उत्सुक असतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा ‘लायगर’ हा चित्रपट चर्चेत होता. पण आता हा चित्रपट रिलीज होण्याच्या दिशेने मार्गस्थ झालाय. याआधी त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून तुमच्याही तोंडून फक्त.. दमदार, कडक असेच शब्द निघतील.

या चित्रपटातील नायकाची आई स्वतःच सांगते कि, माझा मुलगा क्रॉस बीड आहे… उफ्फ इथेच समजत कि लायगर चांगलाच धडाकेबाज आणि तिखट आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असून त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज आला असून चांगलाच व्हायरल झाला आहे. या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा फारच वेगळा लूक पहायला मिळतोय. तर ट्रेलरमधूनच विजयचा लायगर वेगळे कथानक, क्राईमचा पंच आणि थ्रिलिंग अनुभव देणार आहे. या ट्रेलरला काही वेळातच लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

सर्वात आधी हा ट्रेलर हैद्राबादमध्ये मोठ्या इव्हेंटचे आयोजन करून रिलीज केला होता. धर्मा प्रॉडक्शन निर्मित लायगरच्या ट्रेलरमध्ये, त्याची आई म्हणते ‘ना तो लायन आहे ना तो टायगर आहे’ तो या दोन्हींचे क्रॉस ब्रीड ‘लायगर’ आहे. त्यानंतर विजय वेगानं आपल्या शत्रुंवर तुटून पडताना दिसतो. यात त्याचा एक वेगळा संघर्ष दाखवण्यात आला आहे. लायगरचे दिग्दर्शन जगन्नाथ पुरी यांचे असून विजय या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. आतापर्यंत विजयचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अर्जुन रेड्डी, डियर कॉम्रेड, गीता गोविंदम हे चित्रपट तुफान गाजले आहेत. त्यामुळे लायगर चित्रपटाकडून मोठी अपेक्षा आहे.

Tags: Ananya PandeyInstagram PostMovie LigerOfficial TrailerVijay Deverakonda
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group