Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उर्फी जावेद मुस्लिम आहे म्हणून टार्गेट करताय..?; तृप्ती देसाईंचा चित्रा वाघ यांना थेट सवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
206
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद उघडपणे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरुन तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर उत्तर, प्रत्युत्तर असा हा वाद दिवसागणिक वाढतच गेला. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांत उर्फीविरोधात तक्रार केल्यानंतर काल तिला चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी उर्फीने थेट हिंदू धर्माला हात घालून ट्विटरवर धार्मिक दाखले दिले. या प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडच्या प्रमूख तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे आणि चित्रा वाघ याना टोला लगावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

तृप्ती देसाई यांनी म्हटलंय कि, ‘आपला देश संविधानावर चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत. हा तिचा निर्णय आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड किंवा अश्लील कपडे घातलेले आहेत. मात्र त्यावर कधीही कुणी आवाज उचलला नाही. त्यांच्या बाबतीत आताही बोलले जात नाही. उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे. उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का…?’ असा सवाल तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ यांना केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

याशिवाय तृप्ती देसाई म्हणाल्या कि, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने बहाल केलं आहे. तरिही त्याविरोधात तक्रारी दाखल होतात. ज्यांचे सरकार असते, त्यांच्याच लोकांच्या तक्रारीची दखल घेतले जाते. याआदी महाविकास आघाडीचे सरकार असताना केतकी चितळेच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला केतकी चितळेला फिरवले गेले. तसेच आता उर्फी जावेदला देखील वेगवेगळे पोलीस स्थानकात फिरवले जाईल. सत्तेचा दुरुपयोग असाच केला जातो.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

माझी पोलिसांना विनंती आहे की, कुणाचे तक्रारी अर्ज आल्यानंतर त्याची दखल घ्या. परंतु योग्य तो न्याय दिला पाहीजे. कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांना आवर्जून सांगायचे आहे की, कंगणा रनौत, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ अशा कितीतरी अभिनेत्री बोल्ड कपडे घालतात. जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच करा. पण विनाकारण उर्फी जावेदला कुणी टार्गेट करत असेल तर आम्ही तिच्यासोबत आहोत’.

Tags: Chitra WaghInstagram PostTrupti DesaiUrfi JAvedViral Statement
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group