Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कोल्हापूरच्या मातीतलं रांगडं सपान, कुस्तीच्या मैदानात उठणार प्रेमाचं तुफान’; सोनी मराठीची नवी मालिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 13, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tuj Mazh Sapan
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोल्हापूरकरांच्या अत्यंत जवळची वाटेल अशी एक रांगडी प्रेम कथा घेऊन सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळे विषय विविध पद्धतीने मांडत असते. असाच एक वेगळा विषय मांडणारी ‘तुजं माजं सपान’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोनी मातीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर या मालकेची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. यामध्ये मालिकेचा नायक आणि नायिका दोघांचेही कुस्ती पॅशन असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

या नव्या मालिकेतून प्राजक्ता आणि वीरू यांच्या रांगड्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. प्राजक्ता आणि वीरेंद्र हे दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत. दोघांची आवड कुस्ती आणि हि कुस्तीचं त्यांच्यातील नात्याचं बंध आहे. मालिकेत या जोडप्यातील नायकाच्या स्वप्नासाठी नायिका झगडताना दिसणार आहे. त्यांचा हा प्रवास कसा असेल..? आणि हि प्रेमकथा कशी फुलेल..? हे पाहणे रंजक ठरणार आहे. ही मालिका येत्या १९ जून २०२३ पासून सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. मुख्य म्हणजे या मालिकेची पूर्ण कथा कोल्हापूराशी संबंधित आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

मालिकेतील नायिका ही मुळातच कुस्तीपटू आहे. ही अभिनेत्री मूळ सातारची आहे. गेली अनेक वर्षे ती कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे आणि तिने कुस्ती विश्वात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. तर वीरूच्या भूमिकेत संकेत चिकटगावकर हा अभिनेता दिसणार आहे. संकेत हा मूळचा औरंगाबादजवळील वैजापूरचा आहे. हि एकदम नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली असून या मालिकेचे शूटिंग नाशिक येथे सुरु आहे.

Tags: Instagram PostSony Marathitv serialViral PosterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group