Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लग्नाचं आमिष दाखवून माझ्यावर वारंवार बलात्कार ; अभिनेत्रीचा गंभीर आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2021
in व्हिडिओ
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड मध्ये बाहेर जस झगमगाट असतो तसाच आतून मात्र चित्र वेगळंच असत. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. जबरदस्ती, लैंगिक शोषण, अशा काही घटनांमुळे बॉलीवूडचा दुसरा चेहराही कधी कधी समोर आला आहे.

दरम्यान, टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अभिनेत्रीने आरोपीवर लग्नाचं आमिष देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केलाय. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी FIR नोंदवत या प्रकरणाचा तपास सुरु केलाय

Maharashtra: An FIR registered at Oshiwara Police station in Mumbai, based on a TV actress' statement wherein she alleges that she was raped by the accused on multiple occasions on the pretext of marriage. FIR registered under multiple IPC sections. Police investigation underway.

— ANI (@ANI) March 6, 2021

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पीडित अभिनेत्रीने FIR दाखल केलीय. पीडित अभिनेत्रीने आरोपीवर लग्नाचं आमिष दाखवत फसवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केलाय.” प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा नोंदवलाय. तसेच तपास सुरु केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: actress rape complaintcrime newsRAPEबलात्कार
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group