Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रुबिना दिलैक’च्या गाडीला टेम्पोची धडक; अपघातानंतर अभिनेत्रीची ‘अशी’ झालीये अवस्था

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Rubina Dillaik
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या अभिनयासाठी, सौंदर्यासाठी आणि भाषेवरील प्रभुत्वासाठी फार चर्चेत असते. तिचा चाहता वर्गदेखील खूप मोठा आहे. तर तिच्या चाहत्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती अशी कि, रुबिनाच्या गाडीचा अपघात झाला आहे. तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. यामध्ये त्याने रुबिनाच्या गाडीला टेम्पोने धडक दिल्याचे सांगितले आहे.

Happened to us, can happen to you. Beware of idiots on the phone jumping traffic lights. To top it up standing there smiling. More details later. Rubina was in car she is fine, taking her for medical. @MTPHereToHelp @MumbaiPolice request you to take strict action ! @RubiDilaik pic.twitter.com/mOT5FPs4Vo

— Abhinav Shukla (@ashukla09) June 10, 2023

या अपघतासंदर्भात रुबिनाचा पती म्हणजेच अभिनेता अभिनव शुक्लाने अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने अपघात झालेल्या गाडीचे फोटो शेयर केले आहेत. तसेच या ट्विटमध्ये त्याने रुबिनाच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. अभिनवने लिहिले आहे की, ‘जे आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. फोनवर बोलत ट्रॅफिक लाईट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत सविस्तर माहिती मी देईनच’. या अपघातावेळी रुबिना गाडीतच होती. पण सध्या ती ठीक आहे. तिला उपचारांसाठी डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो’.

Due to the impact I hit my head and lower back, so was in a state of shock, but we ran medical tests,everything is Good….
Legal action has been taken against the reckless truck driver , but the damage is done! I urge you all to be mindful on road 🙏🏼 Rules r for our own safety ! https://t.co/HFB2xpPZVy

— Rubina Dilaik (@RubiDilaik) June 11, 2023

पुढे लिहिलंय कि, ‘माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, या अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी’. अभिनवच्या या ट्विटवर मुंबई पोलिसांनी उत्तर देताना म्हटले आहे कि, ‘ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलिस स्टेशनला या अपघाताची माहिती द्या’. दरम्यान रुबिना दिलैकने ११ जून रोजी सकाळी ट्विट करताना अभिनवचे ट्विट रिट्विट केले आहे. यात लिहिले की, ‘अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सध्या मी शॉकमध्ये आहे. वैद्यकीय चाचणी झाली. सर्व काही ठीक आहे. निष्काळजी ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई झाली असली तरी नुकसान झाले आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमच्या आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याचे नियम पाळा’.

Tags: Abhinav ShuklaRoad AccidentRubina DilaikSerious Injury In Accidenttv actressTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group