Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पक्षपाती बिग बॉस.. हिंसा करणाऱ्या अर्चना गौतमच्या रि-एंट्रीवर उमर रियाज भडकला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 15, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Umar Riaz
0
SHARES
103
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात हिंसेला काहीही स्थान नाही. हिंसा केल्यास त्याला घराबाहेर काढण्यात येते हा न्याय गेली १५ सीजन आपण पाहिला. पण यावेळी बिग बॉस तर पलटले. अर्चना गौतमने जाणून शिवचा गळा धरला आणि असं करूनही तिला घराबाहेर काढून पुन्हा घरात आणलं गेलं. शिव कसा व्हिलन आहे हे दाखवून अर्चनाला महान बनवलं गेलं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अर्चनाने घरात येऊ नये यासाठी साजिद खान आग्रही दिसले. तर प्रियंका चहर चौधरी, अंकित गुप्ता, सौंदर्या शर्मा, गौतम विज मात्र अर्चना येणार म्हणून उड्या मारत होते. शोचा होस्ट सलमानने तर अर्चनाची बाजू घेण्याची हद्दच पार केली. अर्चनाला दुसरी संधी देऊन तिला घरात रिएंटर केलं आणि हे पाहून उमर रियाझ मात्र पेटलाय.

So #archana was allowed to enter the house after her eviction for alleged voilence but why the rules were diff for me? I was pushed in the pool. Noaction!
I was pushed in the task for which i reciprocated but every blame was put on me.why this bias? @ColorsTV #biggboss16

— Umar Riaz (@realumarriaz) November 14, 2022

बिग बॉस सीजन १३ मधील असीम रियाझचा सख्खा भाऊ उमर रियाझ हा बिग बॉस या शोच्या १५ व्या सीझनमध्ये दिसला होता. ज्याला हिंसेसाठी घराबाहेर काढण्यात आले होते. पण पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे नुकताच घडलेला प्रकार पाहून त्याने आगपाखड केली आहे. त्याने या विषयावर आपले मत मांडताना लिहिले आहे कि, ‘तर # अर्चना कथित हिंसेसाठी घरातून बाहेर काढल्यानंतरही तिला घरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. पण माझ्यासाठी नियम वेगळे का होते..? मला स्विमिंग पुलमध्ये ढकलले गेले. काही न करता! ज्या कामासाठी मी प्रत्युत्तर दिले त्या कामात मला ढकलण्यात आले. पण प्रत्येक दोष माझ्यावरच टाकला गेला. हा भेदभाव का.. @ ColorsTV # biggboss16.’

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

उमर रियाझ याने शो दरम्यान सह स्पर्धक प्रतीक सहजपाल याला धक्का दिला होता. ज्यामुळे उमरला बिग बॉस 15 मधून घराबाहेर हाकलण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी ट्विटरवर त्याला पाठिंबा दिला होता.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मात्र आता बिग बॉस 16 च्या घरात अर्चनाने शिवचा गळा पकडूनही तिला पुन्हा घरात आणले गेले हा उमरवर केलेला स्पष्ट अन्याय आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर बिग बॉस बायस असा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. सोबतच सलमान खान देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVUmar Riazviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group