Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उर्फी जावेदचा पुन्हा टॉपलेस अवतार; नेटकरी म्हणाले, ‘एकदाचं सगळं..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
197
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर चित्र विचित्र फॅशनेबल अंदाजासाठी जी रोज आणि सतत ट्रोल असते ती म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काय आणि कशाचा वापर कपडे म्हणून करेल, याचा तर ती स्वतःही नेम लावू शकत नाही. उर्फीचा फॅशन सेन्स नेहमीच धक्कादायक असतो.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

अनेकदा तात्पुरते अंग झाकण्यापुरते भलतेच फॅशन सेन्स वापरणारी उर्फी मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ठिकठिकाणी तिच्या या विचित्र फॅशनमुळे तिच्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पण तरीही उर्फीमध्ये तीळमात्र फरक पडल्याचे दिसत नाहीये. उलट तिने आणखी एक टॉपलेस लूक शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

अनेकदा उर्फी तिच्या शरीरीचा काहीसा भाग झाकण्यासाठी वाट्टेल त्या वस्तूंचा वापर करतांना दिसते. पण आजकाल तर तिने तेव्हढेही कष्ट घेणे बंद केले आहे. गेल्या काही काळापासून तिने कहरच करायला सुरुवात केली आहे. अनेकदा ती काहीही न घालता केवळ हाताने शरीर झाकताना दिसली आहे. टॉपलेस तर तिची भलतीच आवडती फॅशन आहे असं वाटतंय. अलीकडे दिवाळीच्या शुभेच्छा देताना तिने फक्त घागरा परिधान केला होता. ज्यामुळे तिच्यावर ठिकठिकाणी तक्रार दाखल केल्या गेल्या. पण उर्फी थोडीच सुधारतेय. तिने यावेळी फक्त पॅन्ट परिधान करून टॉपलेस लूक शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने काळी पँट घातली आहे आणि ती पांढऱ्या भिंतीपुढे उभी आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ काहीसा ब्लर आहे, यावेळीही तिने छाती झाकता येईल असे काहीही कपडे परिधान केलेले नाहीत. मात्र तिचे ब्रेस्ट झाकण्यासाठी केसांमध्ये लावलेल्या प्लास्टिकच्या फुलांचा वापर केला आहे. तिचा हा फॅशन सेन्स पाहून नेटकऱ्यांनी अतिशय खालच्या पातळीत तिला ट्रोल केले आहे.

Tags: Celebrity Social Media PostSocial Media TrollingUrfi JAvedviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group