Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नंगटपणा करणारी बाई’ म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फी जावेदचं प्रत्युत्तर; म्हणाली, ‘तुमच्यासारखे राजकारणी…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
ChitraWagh_UrfiJaved
0
SHARES
110.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणारी उर्फी जावेद अनेकदा ट्रोल होते. पण कितीही ट्रोल झाली तरीही मी बदलणार नाही अशा मानसिकतेने ती रोज नवी फॅशन करताना दिसते. अनेकदा सोशल मीडियावर खालच्या पातळीचे ट्रोलिंग होऊनही उर्फी जावेद हटली नाही.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

आता नेटकरी नव्हे तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या स्टाइलवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत एक ट्वीट केलं आहे आणि पोलिसांनी तिला तात्काळ बेड्या ठोका असे म्हटले आहे. यावर आता उर्फी जावेदने प्रत्युत्तर दिले आहे.

So sad to see politicians today . targeting me to be in public eye . Blaming my clothes for rapes , so convenient . It’s always the victims clothes . Aur bhi mudde hai jaise unemployment , lakhs of pending rape cases , murders . Uska kya ?

— Uorfi (@uorfi_) December 31, 2022

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, ‘श्शीSSS… अरे हे काय चाललंय मुंबईत..? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही..? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ या ट्विटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत आपले समर्थन दर्शविले आहे. पण या सगळ्यात उर्फीने दिलेल्या प्रत्युत्तराकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Politicians like you are a hind-crane to women safety . Janta ko sirf divert karna mere topic se , why don’t you do something actually for women who need help ? Women education , lakhs and lakhs of pending rape cases ? Why don’t you

— Uorfi (@uorfi_) December 31, 2022

यावर प्रत्युत्तर देताना उर्फी जावेदने लिहिले आहे कि, ‘आजच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, इतके सोयीचे आहे. नेहमीच पीडितेचे कपडे जबाबदार असतात. आणखी पण असे मुद्दे आहेत जसे कि बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे, खून.. या सगळ्याच काय..?’ पुढे लिहिले आहे कि, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेतील अडसर आहेत. जनतेला फक्त माझ्या विषयाचा वापर करून भरकटवणे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही..? महिला शिक्षण, लाखो-लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे? तुम्ही का नाही करत..?’

Tags: BJP LeaderChitra WaghTweeter PostUrfi JAvedviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group