Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बाप रे बाप डोक्याला ताप; कपड्यांऐवजी साखळदंड घालणं उर्फीला पडलं महागात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 3, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या युनिक, हटके आणि बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा ट्रोल होते. चर्चेचं आणि ट्रोलिंगच कारण एकच ते म्हणजे अतरंगी फॅशन. पण यावेळी तिची फॅशनच तिचा घात करून गेलीये. नेहमीच कायतरी चित्र विचित्र फॅशन करणारी उर्फी याहीवेळी काहीतरी वेगळं करायला गेली आणि आता पचतावतेय. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते, तर कधी पोत्याचा ड्रेस शिवते. यावेळी तिने कहर केला आणि चक्क चक्क लोखंडी साखळ्या अंगाभोवती गुंडाळल्या. इतकंच काय तर त्यावर तिने टाळेही लावले. या विचित्र फॅशनचा परिणाम म्हणजे त्याच्या वजनामुळे उर्फीची मान दुखावली आहे. शिवाय मानेभोवती लाल चट्टे आणि सूजही आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच विविध लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता तर उर्फीने कहरच केला असं जो तो म्हणतोय. तिने अंगावर कपड्यांऐवजी चक्क लोखंडी साखळ्या गुंडाळल्या आहेत. त्यातही कहर म्हणजे या साखळ्याभोवती तिने छोटे छोटे टाळे देखील लावले आहेत. तसेच याखाली काळ्या रंगाची जाळीदार पॅन्ट तिने परिधान केली आहे. तिचा हा लुक चर्चेत तर आलाय खरं पण त्याहून जास्त चर्चा तिने शेअर केलेल्या त्या फोटोची आहे. ज्या फोटोमध्ये तिने गळ्यात घातलेल्या साखळदंडामुळे तिची मान दुखावली आहे. इतकेच नव्हे तर यामुळे तिच्या मानेवर लाल चट्टे उठले आहेत आणि सूज चढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने तिचे फोटो शेअर करताना दुखावल्याचा फोटोही शेअर केला आहे. यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘उर्फी तू स्वतःच एक मोठा विनोद आहेस’. तर दुसरा म्हणतो, ‘कुणाला घर लॉक करायला साखळ्या नसतील तर उर्फीकडे मागा.’ आणखी एकाने लिहिलं कि, ‘सगळं काही होऊ शकत एकदा उर्फीकडे बघा’. तसेच अन्य एका नेटकऱ्याने लिहिलं कि, प्रयोग भारी पडला. इतकेच काय एका नेटकऱ्याने म्हटले कि, काय वेडी बाई आहे.’ याआधीही अनेकदा उर्फीला तिच्या अशा फॅशन मुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. पण उर्फी तिचा फॅशनचा अट्टाहास काही सोडायला तयार नाही. एकवेळ ट्रोल होईल पण फॅशन सोडणार नाही.

Tags: fashionInjuredInstagram PostUrfi JAvedViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group