Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अर्धे मुर्धे कपडे घालणारी उर्फी चक्क पूर्ण कपड्यात दिसली; नेटकरी म्हणाले..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 30, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
12
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मिडियावर नेहमीच चित्र विचित्र फॅशन करून आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी उर्फी जावेद तिला कोण ओळखत नाही..? अशी परिस्थिती सध्या आहे. कधी काचा, कधी पेपर, कधी दोरखंड तर कधी साखळदंड कपड्यांसारखी परिधान करणारी उर्फी तिच्या अशा अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

ती एक स्वयंघोषित ड्रेस डिझाइनर आहे आणि तिची मॉडेल पण ती स्वतःच आहे. नेहमी अर्ध्या मुर्ध्या कपड्यात दिसणारी उर्फी यावेळी मात्र पूर्ण कपड्यात दिसली आणि म्हणून चर्चेत आली आहे. होय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सलवार सूटमध्ये दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी ​​जावेद अंगावर कमी कपडे परिधान करण्यासाठी ओळखली जाते. पण यावेळी तिने मीसुद्धा पूर्ण कपडे घालू शकते हे सिद्ध करून दाखवलं आहे. इतकंच नाही तर तिने थेट संस्कृतमध्ये गणेशाचे स्तुती स्तवन सुद्धा केले आहे. उर्फीच्या या नव्या कौशल्यामुळे नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत. तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिला चक्क सलवार सूट परिधान केला आहे आणि हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर हि नवी व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये उर्फीने सुंदर फ्लोरल प्रिंट असलेला सलवार सूट परिधान केला आहे आणि सोबत शंकर महादेवन यांनी गायलेले एकदंताय.. वक्रतुण्डाय हे गणेश स्तुती स्तवन बॅकग्राउंड सॉन्गसह गाताना दिसते आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गणपती बाप्पा मोरया. ही माझी इंडियन आयडॉल ऑडिशन नाही. मी गाऊ शकत नाही हे माहीत आहे.’ उर्फीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

अनेकांनी उर्फीचे या गायनासाठी आणि पूर्ण कपडे परिधान करण्यासाठी आभार मानले आहेत. तर काहींनी ज्याप्रकारे ती संस्कृत शब्द गात आहे याचे कौतुक केले आहे. अनेक लोक उर्फीच्या व्हिडिओला अप्रतिम, सुंदर, भारीच अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, पूर्ण कपड्यात चांगली दिसतेस’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘पोशाख सुंदर आहे. तू पण सुंदर दिसत आहे.’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, पहिल्यांदाच पूर्ण कपड्यात पाहिलंय. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, अति सुंदर सुंदरी.. अशीच फॅशन फॉलो कर.’

Tags: Bigg Boss FameInstagram PostUrfi JAvedViral Photosviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group