Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘उपरवाला रेहम करे’; उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सला वैतागले नेटकरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेली उर्फी कमालीची चर्चेत असते. याच कारण एकच.. तिचा अतरंगी अंदाज आणि जगावेगळी अजब गजब ड्रेसिंग. आतापर्यंत कितीतरीवेळा विविध ड्रेसिंगमूळे उर्फीला सोशल मीडियावर महिनोन्महिने ट्रोल व्हावं लागलं आहे. पण उर्फी काही ट्रोलिंगला घाबरली नाही. उलट ट्रोलिंग पाहून उर्फीला आणखीच जोर येतो. ती विविध ठिकाणी पँपराझींच्या कॅमेरात स्पॉट होते आणि मग ट्रोल होते. हे जणू तिच्या दिनचर्येचा एक भागच. याहीवेळी अशाच कारणामुळे तिला ट्रोल केलं गेलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

मुंबईतील अंधेरीत एका ठिकाणी उर्फीला स्पॉट केलं गेलं. यावेळी तिने इतर वेळेपेक्षा नक्कीच बरा असा आऊटफिट परिधान केला होता. हा एक शॉर्ट वन पीस आहे आणि यामध्ये उर्फी फारच कॉन्फिडन्ट दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

उर्फी दिसताच पँपराझींचे कॅमेरे वळले आणि ती लेन्समध्ये कैद झाली. उर्फीने परिधान केलेला ड्रेस हा सिंगल शोल्डर असा क्रॉस कट ट्रान्सपरंट डिझाईनर आऊटफिट होता. तिने आपल्या ड्रेससोबत मॅचिंग अशी हेअर स्टाईल केली होती. शिवाय पायात क्रीम कलरची पॉईंट हिल वेअर केली होती.

दरम्यान अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने तिला विविध पोझ देण्यास सांगितल्या. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील कॉन्फिडन्स कमालीचा होता. ती नेहमीच परिधान केलेल्या आऊटफिटमध्ये कम्फर्टेबल असते. पण तरीही ट्रोलर्स काही तिचा पिच्छा सोडत नाहीत. याहीवेळी तिला ड्रेसिंगवरून ट्रोल करण्यात आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Anuj Pandey(Gully gang)🔥⚔️ (@boy_from_the_naka)

एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करीत म्हटले आहे कि, ‘उपरवाला रेहम करे.. या मॅडमचं काय होणार..? ती स्वतः स्वतःच हसं करून घेते आहे. तर आणखी एकाने संतापत म्हटले आहे कि, ‘थोडंसंच का घातलं आहेस.. ते पण काढून टाक’. तसं बोलायचं झालं तर, उर्फी गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत ट्रोल होत आहे. पण ट्रोलिंगला न जुमानता ती आपली युनिक फॅशन कॅरी करताना दिसते.

Tags: Bigg Boss FameInstagram PostSocial Media TrollingUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group