Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘स्मोकिंगपेक्षा जास्त तू हानिकारक आहेस’; युजर्सला उर्फीचा नवा अंदाजही खटकला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 21, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
140
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्र विचित्र कपडे परिधान करण्यासाठी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तीच आणि ट्रोलर्सचं नातं असं काही झालं आहे कि, उर्फीने काहीही फॅशन केली आणि ती ट्रोल झाली नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटत. यावेळी एक सामाजिक संदेश देणारा लूक घेऊन उर्फीने वेगळीच स्टाईल दर्शवली आहे. पण यात तिचा सामाजिक संदेश राहिला बाजूला आणि तिने कपडे म्हणून वापरलेला भांडी घासायचा काथ्या जास्त चमकला. ज्यामुळे उर्फी पुन्हा ट्रोल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीने एक नवा अंदाज, एक नवी स्टाईल आणि त्यासोबत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिने शरीरातील मुख्य अवयव फुफुसांचा आकार देऊन भांड्यांचा काथ्या टॉप म्हणून परिधान केला आहे. या सोबत तिने कॅप्शनमध्ये संदेश देत लिहिले आहे कि, धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. खरंतर उर्फीला या स्टाईलमधून एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. पण झालं उलटंच. लोकांची तोच संदेश तिच्यावर उलटवला आहे.

उर्फीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नेहमीप्रमाणे तिला ट्रोल करणाऱ्यांचा ढीग पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘काय करू मी या बाईचं… तू कधीच सुधारणार नाहीस का..?’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘अगं स्मोकिंगपेक्षा तू जास्त हानिकारक आहेस’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘इंस्टावर डिसलाईकचं बटण का नाहीये..?’ तसेच आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, तौबा तौबा सगळं मुड खराब करून टाकलास.’

Tags: Instagram PostSocial Media TrollingUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group