Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कंडोमचा ड्रेस कधी..? फॅशनसाठी टॉयलेट पेपर वापरताच उर्फी झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी सोडल्या मर्यादा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 25, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडकरांमध्ये अतरंगी फॅशनसाठी रणवीर सिंगला कॉम्पिटिशन नसेल पण सोशल मीडियावर उर्फी जावेदला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. उर्फी नेहमीच वेगवेगळ्या वस्तू वापरून विविध प्रकारचे कपडे बनवते आणि ते परिधानसुद्धा करते. यामुळे अनेकदा उर्फी ट्रोल होताना दिसते. पण ट्रोलिंग नंतरही मागे हटत नाही तीच उर्फी जावेद. यावेळी तर उर्फीने फॅशन म्हणून चक्क टॉयलेट पेपरचा वापर केलाय आणि हे पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः आता डोक्याला हात लावलाय. इतकच काय तर वैतागलेल्या नेटकऱ्यांनी तिला कंडोम आणि डायपर्सचेसुद्धा कपडे तयार करून घाल असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

आतापर्यंत उर्फीने गोणी, ब्लेड, लोखंडाच्या साखळ्या, इलेक्ट्रिक वायर, काचा, मोबाईलचे सिम, प्लास्टिक, फळं, फुलं, कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर करून विविध फॅशन केल्याचे आपण पहिले आहे. अनेकदा तिने बोल्डनेसच्या साऱ्या हद्दसुद्धा पार केल्या आहेत. तसेच यावेळी तिने फॅशनचा एक नवा नमुना सादर केलाय आणि यात तिची बहीण अस्फीदेखील सहभागी झाली आहे. उर्फीने या नव्या लुकचा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. यामध्ये तिची बहीण अस्फी जावेद तिच्या आईला विचारते, ‘टिशू पेपर कुठे आहेत..? कालच आणले होते’. यानंतर अचानक तिच्या लक्षात येत आणि ती म्हणते कि, ‘उर्फी आली होती का..?’ पुढे टॉयलेट पेपरच्या ड्रेसमध्ये उर्फी दिसते.

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला पुन्हा ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आता टॉयलेट पेपरसुद्धा..? अरे बापरे!!’ तर आणखी एकाने लिहिले आहे, ‘मॅडम आता तुम्ही कंडोम ट्राय कर.. फॅशन म्हणून’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे, ‘उर्फी तू फॅशन म्हणून मुलांचे डायपर वापर.. तुला शोभेल’. तसेच आणखी एकाने तिला प्रश्न केला आहे कि, ‘तू माझ्या बाथरूम मधले टॉयलेट पेपर चोरी केलेस ना..?’. याशिवाय आणखी एकाने विचारले, ‘तुला घालायला आणखी काही नाही मिळालं..?’. इतकंच नव्हे तर काही नेटकऱ्यांनी तिला रमजान सुरु आहे याची आठवण करून दिली आहे. एकाने लिहिलंय, ‘ रमजान आहे दीदी कृपया या महिन्यात तरी शांत बस!’ तसंच आणखी एकाने अक्षरशः विनंती केली आहे कि, ‘रमजान चालू आहे कृपया या महिन्यात तरी हे सगळं करू नकोस आमच्यावर रहम कर!’

Tags: Instagram PostSocial Media CommentsSocial Media TrollingUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group