Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ए चल मी घाबरत नाही..’; हिंदुस्थानी भाऊच्या धमकीवर उर्फी जावेदचा मास्टर स्ट्रोक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 15, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
135
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होणारी उर्फी काहीही असलं तरी फेम झाली आहे. लोकांनीच तिला हि लोकप्रियता दिली आहे. अशावेळी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणून प्रचंड चर्चेत असणारा हटके स्टाईल आणि टपोरी प्रोफाइल असणाऱ्या हिंदुस्तानी भाऊने उर्फीचा क्लास घेतला होता. मग उर्फी काय शांत बसणार होती. तिनेही प्रत्युत्तर दिलं आणि मग हि भांडी एकमेकांवर जोरदार आदळली.

View this post on Instagram

A post shared by Hindustani Bhau (@hindustanibhaukingsarkar)

हिंदुस्थानी भाऊने नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने उर्फीला सुधार अशी जवळजवळ धमकीच दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला आहे कि, ‘जय हिंद, आज स्वत:ला एक मोठी फॅशन आयकॉन मानणाऱ्या उर्फी जावेदसाठी हा संदेश आहे… ही भारताची प्रथा नाही, ही आपली संस्कृती नाही. तुझ्यामुळे बहिणी- मुलींना खूप चुकीचा संदेश जात आहे. बेटी तू स्वतःला सुधर नाहीतर मी तुला सुधारेन.’ हिंदुस्थानी भाऊचा हा व्हिडीओ पाहून उर्फी जावेद चांगलीच पेटली.

Urfi v/s Bhau

मग काय तिने एक पोस्ट शेअर करीत भाऊला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली कि, ‘मला फक्त सुधारणेच नाही तर बिघडवणे देखील माहित आहे. तू मला उघडपणे धमक्या दिल्यास मी तुला तुरुंगात पाठवू शकते हे तुला माहीत आहे का? तुला आठवतंय का काही महिन्यांपूर्वी तू माझ्या फोटोग्राफरला आणि मोहसिनला सांगितलं होतंस की तुला माझ्याशी बोलायचं आहे आणि ओबेद आफ्रिदी प्रकरणात मला मदत करायची आहे. त्यामुळे तू एक लक्षात ठेव तुला फक्त प्रसिद्धी हवी आहे आणि मी तुला साफ नकार दिला होता.’

याशिवाय आणखी एक पोस्ट शेअर ती म्हणाली, ‘मला इंटरनेटवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, याचा मला मानसिक त्रास होतो पण मी अशा लोकांना घाबरत नाही, पण मला माझ्या सुरक्षिततेची काळजी आहे. माझ्यापेक्षा ही लोक ज्या पद्धतीच्या व्हिडिओ करतात त्यापासून जास्त धोका आहे. मी काय घालते याची त्यांना अजिबात पर्वा नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे.’

Tags: Hindusthani BhauInstagram PostUrfi JAvedviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group