Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उर्फी जावेदचा झाला ब्रेकअप?; नव्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 13, 2022
in बातम्या, गरम मसाला, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Jawed
0
SHARES
42
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बिग बॉस ओटिटीमुळे प्रकाश झोतात आलेली उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते आणि याच एकमेव कारण म्हणजे तिची अतरंगी फॅशन. यामुळे कितीही वेळा ट्रोल होऊनसुद्धा ऊर्फी मात्र तटस्थ आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हार्ट ब्रेकर लूक बराच चर्चेत आला आहे. यावर नेटकरी आणि चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण उर्फीला ट्रोल करण्यात व्यस्त आहेत तर काही मात्र तिच्या या नव्या ड्रेसवर भाळले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेदने एक नवा लूक करत पुन्हा एकदा सोशल मीडिया हादरवून टाकला आहे. तिचा हा लूक सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी ती हार्ट ब्रेकर झाली आहे. तिने लाल रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि तुटलेल्या हृदयाच्या आकाराचा टॉप परिधान केला आहे. तसेच साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल मूळे तिचा लूक परफ़ेक्ट झाला आहे. यात नेहमीप्रमाणे ती लक्षवेधी दिसते आहे. शिवाय तिचा हा लूक हार्ट ब्रेकर, ब्रेकअप ड्रेस असा म्हणून चर्चेत आला आहे. अनेक नेटकरी तिच्या या लुकवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल लूकवर एकाने म्हंटले आहे की, तुझ हृदय तुटलं आहे का..? तर आणखी एकाने म्हंटले आहे की, हा ड्रेस ब्रेकअप झालेल्या लोकांसाठी उत्तम आहे. ब्रेकअप ड्रेस.. वाह वाह.. तर आणखी एक म्हणतोय की, हार्ट ब्रोकन झालाय बीचारीचा. शिवाय काहींनी नेहमीप्रमाणे तिच्या ड्रेसिंगची खिल्ली उडवली आहे. एकाने लिहिले की, हे काय घातलं आहेस.. जराही अक्कल नाही. तर आणखी एकाने लिहिले की, आलीस परत..? तर आणखी एकाने तिला विचारले आहे कि. ‘तू कधी सुधारणार आहेस..?’

Tags: photoshoottrendingUrfi JAvedviral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group