Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बघता बघता दांड्या गुल्ल; 2000 सिम कार्ड वापरून उर्फीने बनवला हाय रेंज आऊटफिट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
288
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रात आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असलेली उर्फी कधी काय वस्तूचा ड्रेस करून टाकेल याचा काही नेम नाही. कधी साखळ्या, कधी दोरखंड, कधी काचा, कधी गोट्या.. तर कधी आणखीच काय. आता काय तर मॅडम चक्क सिम कार्डचा ड्रेस बनवून घालून फिरतेय. आतापर्यंत इतक्यांदा इतक्या विचित्र ड्रेसमुळे उर्फी ट्रोल झाली आहे कि काही विचारू नका.. पण तरीही उर्फी आपला अंदाज काही बदलायला तयार नाही. कदाचित हेच तीच विशेषत्व असावं.

View this post on Instagram

A post shared by dhamaal Bollywood 💥 (@bolly_dhamaal)

सतत काहीतरी कल्पनेच्या पलीकडचे कपडे परिधान करून वावरणारी उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे उर्फीने एखादा नवा ड्रेस बनवला आणि घातला कि तो व्हायरल झाला म्हणून समजाच. यावेळी तिने नेहमीप्रमाणेच कहर केलाय आणि चक्क सीम कार्ड एकत्र करून तयार केलेला ड्रेस परिधान केलाय. उर्फीचा हा नवा ड्रेस सिमकार्डपासून बनवलेला असून यासाठी तिने शे दोनशे नाही तर २ हजार सिम कार्डचा वापर केला आहे. या सिमकार्डपासून तिने स्कर्ट आणि क्रॉप टॉप स्वरूपाचा निळ्या- पिवळ्या रंगाचा ड्रेस तयार केला आहे. कुणी कधी विचारही केला नसेल कि, लांब असलेल्या व्यक्तीला संपर्क साधण्यासाठी मदत करणार सिमकार्ड असं ड्रेस म्हणून परिधान करता येईल.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

पण अशक्य ते शक्य करणे उर्फीच्या अंगीच पडलंय. सध्या तिच्या या नव्या ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कुणी तिला ट्रोल करतंय तर कुणी तीच कौतुक करतंय. या ड्रेसच्या निमित्ताने उर्फीने ‘नेटफ्लिक्स’च्या ‘जमतारा’ या वेब सिरिजचे हार्ड प्रमोशन केले आहे. यामध्ये २ व्यक्ती उर्फीसाठी हा ड्रेस तयार करून घेऊन येतात आणि याची किंमत ५ लाख रुपये आहे असे सांगतात. इतकंच काय तर, यातील सर्व सीमकार्ड चालू असून त्यावर रीचार्ज देखील मारला आहे, असंही सांगतात. मग उर्फी ५ लाख २० हजार रुपयांना हा ड्रेस विकत घेते. पण नंतर तिला समजतं कि, हे सगळे सीम कार्ड गुन्हे करण्यासाठी वापरले गेले आहेत. इतक्यात पोलिस तिच्यापर्यंत पोहोचतात. असा हा प्रमोशनल व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Tags: BB FameInstagram PostUrfi JAvedViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group