Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जीन्स.. टीशर्ट आणि त्यावर कोटसुद्धा’; अंगभर कपडे घालूनही उर्फी झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 15, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi JAved
0
SHARES
827
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद आज पुन्हा पँराझींना स्पॉट झाली. पण यावेळी जे झालं ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. उर्फी जावेद चक्क पूर्ण कपड्यात दिसली होती. यावर पँराझींच्या कॅमेराचं सोडा नेटकऱ्यांचादेखील विश्वास बसला नाही. नेहमीच नेटकरी तिला पूर्ण कपडे घाल गं बाई असे वारंवार सांगताना दिसले. पण यावेळी तिने नेटकऱ्यांचं तंतोतंत ऐकलं आहे. यावेळी उर्फीने पूर्ण कपडे परिधान केले होते.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये नेहमीच तोडके मोडके कपडे घालून फिरणारी उर्फी पूर्ण कपड्यात दिसल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावेळी तिने कोणत्याही वस्तूचा वापर कपडे म्हणून केला नाही याचा अनेक नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. उर्फी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिने निळ्या रंगाची जिन्स आणि पांढऱ्या रंगाचा टि शर्ट घातला होता. यासोबत तिने गुलाबी रंगाच कोटसुद्धा परिधान केले होते. शिवाय तोंडावर मास्क आणि डोळ्यावर गॉगलसुद्धा होता. पँपराझींनी तिला फोटोसाठी मास्क काढ सांगताच तिने स्पष्ट नकार दिला. अगदी डोळ्यावरील गॉगलसुद्धा काढण्याचे कष्ट तिने घेतले नाहीत.

यावेळी भले उर्फीने पूर्ण कपडे घातले असतील. पण ट्रोलर्सचं ते त्यांना कोण अडवणार. यावेळी उर्फीला पूर्ण कपडे आणि मोठा गॉगल यावरून ट्रोल केलं गेलंय. यावेळी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘अरे वाह.. यावेळी पत्तागोबी सगळे पत्ते गुंडाळून आली आहे.’ तर अन्य एकाने म्हटले कि, ‘पूर्ण कपडे घालते तर चेहरा नाही दाखवत. पहिली मुलगी आहे जी पूर्ण कपड्यात लाजते.’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘पहिल्यांदा एअरपोर्टमध्ये जातेय तर पूर्ण कपडे तर बनतात ना.. नाहीतर लोक—– समजून आतच घेणार नाहीत.’ तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘अरे आज तर कमल झाली.. पूर्ण कपड्यात आली आहे.’

Tags: Bigg Boss FameInstagram PostSocial Media TrollingUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group