Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वेडात मराठे..’च्या कलाकरांना अडचणीत लाभली चाहत्यांची साथ; उत्कर्ष म्हणाला, ‘काही फॅन्स वेगळे…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Utkarsh Shinde
0
SHARES
158
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे विविध ठिकाणी शूट सुरु आहे. या चित्रपटात भली मोठी स्टार कास्ट आहे आणि यामध्ये उत्कर्ष शिंदे आणि विराट मडके या कलाकारांचा देखील समावेश आहे. दरम्यान कोल्हापूर येथे सुरु असलेल्या शूटिंगदरम्यान उत्कर्ष आणि विराटला एक वेगळाच अनुभव आला. जो उत्कर्षने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये उत्कर्ष आणि विराट चक्क चाहत्यांच्या स्कुटीवर डबल सीट बसलेले दिसत आहेत. पाहुयात नक्की काय आहे हा किस्सा..

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

उत्कर्षने त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘नको व्हायला शूटिंगला लेट म्हणून निघालो फॅन्सच्या स्कुटीवर थेट… कोल्हापूर रांगड्या मातीतल्या मवाळ, प्रेमळ माणसांचं शहर. तर झाल असं, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या आमच्या आगामी फिल्मचं शूटिंग कोल्हापुरात सुरु असताना वेळ मिळताच आम्ही जिमसाठी धावतो, नेहमी प्रमाणे प्रोडक्शनची कार सोबत असतेच पण त्या दिवशी फोर्ज फिटनेस कोल्हापूरमधून निघालो आणि कारचा प्रॉब्लेम झाला. मग काय आता शूटिंगला लेट होतं की काय ह्या टेन्शनमध्ये असतानाच, “सर आम्ही काही मदत करू का म्हणत तितक्यात काही फॅन्स सेल्फी काढण्यासाठी आलेच होते. आम्ही ड्रॉप करतो चला सर लेट नाही होऊ देणार. मग त्या दोन्ही मित्रांनी मला आणि माझ्या सोबतीच्या कलाकाराला लिफ्ट दिली’.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

पुढे त्याने लिहिलंय, ‘स्कुटीवर डबल सीट तेही फॅन्सच्या बरोबर तेही कोल्हापुरात अशी वेगळीच मज्जा अनुभवली. शिंदेशाहीचे फॅन्स फक्त प्रेमळच नाही तर जीव लावणारे आहेत हे नवनव्या अनुभवातून दरवेळेस मला दिसतंच. कलाकार फॅन्सचे मन जिकंतो म्हणून फॅन्सची गर्दी होते, फॅन्स सेल्फी घेतात, ऑटोग्राफ घेतात पण काही फॅन्स वेगळे असतात तेही त्या कलाकाराचं मन जिकतात. असेच हे कोल्हापूरमधील दोन फॅन्स ज्यांनी माझं मन जिंकलं. ह्या कोल्हापूरच्या मातीतच वेगळी आपुलकी आहे. सदैव माझ्या मनात वेगळी छाप असेल ह्या शहराची. छत्रपतींचा सहवास आणि प्रेम लाभलेलं हे शहर रांगड्या कणखर पण तितकेच प्रेमळ मऊ मनाच्या माणसंच’. उत्कर्षची हि पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Tags: Instagram Postmarathi actorUtkarsh ShindeVedat Marathe Veer Daudle SaatViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group