Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वाळवी’चे अर्धशतक पूर्ण; प्रेक्षकांसाठी पुन्हा आणली 99/- रुपये तिकीटाची भन्नाट ऑफर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaalvi
0
SHARES
34
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. परेश मोकाशी यांची खासियत म्हणजे एका सामान्य विषयालाही ते असामान्य स्वरूप देतात.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद लाभलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे केले आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

‘वाळवी’च्या यशस्वी वाटचालीबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘वाळवी ओटीटीवर प्रदर्शित होऊनही प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहात आहेत. मुळात मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यामुळे चांगल्या विषयांना, कथानकाला ते भरभरून दाद देतात. अनेक चित्रपट स्पर्धेत असतानाही वाळवीने आपले स्थान कायम ठेवले आहे. या सगळ्यासाठी सर्व प्रेक्षक, मराठी सिनेसृष्टी आणि सहकार्य केलेल्या सर्व चित्रपटगृहांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आम्ही शतकाच्या दिशेनेही वाटचाल करू’.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

‘वाळवी’ या चित्रपटाची हळूहळू उलघडणारी हि गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. त्यामुळे हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. दरम्यान. या चित्रपटामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अनिता दाते या कलाकारांच्या चौकोनी गट्टीने धमाल आणली आहे. यांनतर अलीकडेच झी स्टुडिओजने ‘वाळवी २’ची घोषणा केली आहे. वाळवी’च्या यशानंतर साहजिकच ‘वाळवी २’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. वाळवीच्या पुढील भागाची घोषणा झाल्यापासून पुढील अपडेट कधी येणार याची प्रतीक्षा आहे.

Tags: Anita DateInstagram PostMarathi MovieShivani Survesubodh bhaveswapnil joshiVaalviZee Studios
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group