Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

घरकाम करून कुटुंब चालवणारी वर्षा ठरली ‘DID सुपर मॉम’; पहा फिनालेचे खास क्षण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in TV Show, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
358
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कालच्या २५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या रविवारी अनेक रिऍलिटी शोंचे महाअंतिम सोहळे संपन्न झाले. या कार्यक्रमांनी तात्पुरता प्रेक्षकांचा निरोप घेत एक विजयी स्पर्धक निवडून त्यांच्या आयुष्याला एक नवे पर्व प्रदान केले आहे. टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शोंमध्ये DID चा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

गेल्या काही महिन्यांमध्ये सुरु असलेल्या DID च्या सुपर मॉम या पर्वाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर अखेर या स्पर्धेतीळ विजयी मॉमची घोषणा झाली आहे. हरियाणाच्या मजुरी करणाऱ्या वर्षाने हा शो जिंकला आणि प्रेक्षकांमध्ये आनंदी आनंद झाला.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

यंदाचे पर्व जिंकणाऱ्या सुपर मोमचे पूर्ण नाव वर्षा बुमरा असे आहे. या पर्वत सहभागी होण्याआधी ती घरकाम आणि मजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र मनातली धगधगती आग तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अंगातील कला तिला या मंचाकडे सतत ओढत होती.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

अखेर तिने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आता विजयही प्राप्त केला आहे. वर्षा जिंकल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी आणि तिच्या कुटुंबाने कौतूकाचा वर्षाव केला आहे. एका गरीब कुटूंबातून आलेल्या वर्षाचे संघर्षमयी जीवन आता कुठेतरी तिच्या पंखांमध्ये बळ देऊ लागलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला हवं ते मिळाल्यावाचून राहत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वर्षा बुमरा. डान्स इंडिया डान्सच्या शोमध्ये तिने केलेल्या प्रत्येक परफॉर्मन्ससाठी प्रेक्षकांनी तिला कडकडून टाळ्या आणि कौतुक दिले आहे. अनेकांनी फिनाले आधीच वर्षा विजयी होणार यावर शिक्का मोर्तब केलं होतं. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच अभिनेता गोविंदा उपस्थित होते आणि त्यांनीही स्पर्धकांसोबत ताल धरल्याचे दिसून आले.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

हरियाणातूनही वर्षावर कौतूकाचा वर्षाव होतोय. कधीकाळी मजुरी करुन दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारी वर्षा दिवस रात्र अखंड मेहनत आणि कष्ट घेऊन आज १० लाख रुपयांची मानकरी ठरली.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

इमारतींच्या बांधकामात मजूर म्हणून काम करणारी वर्षा आता मजूर म्हणून नव्हे तर सुपर मॉम म्हणून ओळखली जाईल.. याहून अधिक सुखाची बाब तिच्यासाठी काय असेल.. वर्षाच्या या यशाने नेटकऱ्यांनादेखील कमालीचा आनंद झाला आहे आणि सोशल मीडियावर जो तो तिचे कौतुक करत आहे.

Tags: Dancing Reality ShowDID Super MomsInstagram PostTV ShowZee Tv
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group