Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्राजक्ता गायकवाडच्या नव्या घरी वास्तुपूजा अन सत्यनारायण संपन्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Gaikwad
0
SHARES
124
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाई हि भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर फार सक्रिय असते.त्यामुळे सोशल मीडियावर प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. प्राजक्ताला महाराणी येसूबाई ही भूमिका साकारल्यापासून एक नवी ओळख आणि प्रसिद्ध मिळाली आहे. अशातच तिने नव्या वास्तूत गृहप्रवेश केला असून याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ताचे चाहते तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे प्राजक्ता सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी विविध पोस्ट शेअर करत असते. आपल्या आयुष्यात महत्वाच्या घडामोडी ती आवर्जून चाहत्यांसह शेअर करते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं असून आता तिने या नव्या वास्तूत गृहप्रवेश केला आहे. यावेळी नव्या घराची वास्तुशांती आणि सत्यनारायणाची पूजा देखील संपन्न झाली. या पूजेचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात प्राजक्ताच्या नव्या घराची वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा सुरु असल्याचे दिसत आहे. शिवाय यामध्ये तिने तिच्या कुटुंबीयांसह घरात गृहप्रवेश केल्याचेही यात दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये ड्रीम होम, न्यू होम, वास्तुपूजा, सत्यनारायण असे हॅशटॅग वापरले आहेत. याशिवाय तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressPrajakta GaikwadViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group