Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजातील ‘वाटा दूर जाती..’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Get Together
0
SHARES
50
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे. अत्यंत फ्रेश लुक असलेल्या या चित्रपटाविषयी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. विख्यात गायक शंकर महादेवन यांनी या चित्रपटासाठी “वाटा दूर जाती….” हे अतिशय श्रवणीय गीत गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियातून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. “गेट टूगेदर” हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत “गेट टुगेदर” या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, अतुल नवगिरे,साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by Director Sachin Suresh Dhotre (@satnam_filmsproduction)

काही दिवसांपूर्वीच “गेट टुगेदर” या चित्रपटातलं जावेद अली आणि प्रियंका बर्वे यांनी गायलेलं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर आता शंकर महादेवन यांचं गाणं रिलीज करण्यात आलं. शंकर महादेवन यांचं २०२३ मधलं मराठी चित्रपटातलं हे पहिलंच गाणं आहे. अतिशय आशयघन शब्द, श्रवणीय संगीत आणि शंकर महादेवन यांचा स्वर्गीय आवाज यामुळे या गाण्याचं कौतुक होत आहे.

Tags: Instagram Postshankar mahadevanUpcoming Marathi MovieViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group