Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मुलाने हत्या केल्याचे वृत्त खोटे; ‘मी जिवंत आहे’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीची थेट पोलिसांत धाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 16, 2022
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vina Kapoor
0
SHARES
156
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलाने त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह नदीत फेकून दिल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. अनेक माध्यमातून असं बोललं गेलं होतं की त्यांच्या ४३ वर्षीय मुलाने त्यांची हत्या केली आहे. मात्र डोकं गरगरेल असं सत्य आता उघडकीस आलं आहे. अभिनेत्री वीणा कपूर जिवंत असून त्या स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. आपल्याविषयी आणि आपल्या मुलाविषयी अतिशय चुकीच्या अफवा पसरविल्याचे म्हणत त्यांनी मुंबईत दिंडोशी पोलिस ठाण्यात अफवा पसरविणाऱ्यांवर तक्रार दाखल केली आहे.

#WATCH | "If I don't file a complaint now, it will continue to happen with others. It is mental harassment…".

Actress Veena Kapoor reaches the Police station to file FIR against those who spread rumours of her murder by her own son. pic.twitter.com/AcBeSo1rwM

— ANI (@ANI) December 15, 2022

त्याच झालं असं कि, मुंबईच्या जुहू विभागात एका महिलेची हत्या झाली होती आणि तिचे वीणा कपूर होते. तसेच तिच्या मुलाचे नाव सचिन कपूर असून त्यानं आईला मारुन तिचा मृतदेह नदीत फेकल्याची घटना समोर आली होती. एकसारखे नाव असल्यामूळे अनेकांना अभिनेत्री वीणा कपूर यांचीच हत्या झाल्याची खात्री पटली. ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली कि लोकांनी सोशल मीडियावर अभिनेत्री वीणा कपूर याना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. शिवाय त्यांच्या मुलाला अतिशय वाईट साईट सुनावले. अभिनेत्री नीलू कोहली यांनीदेखील वीणा यांची हत्या झाल्याचे गृहीत धरून एक पोस्ट शेअर केली होती आणि यामुळे अभिनेत्रींच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.

https://t.co/lmcUpjUYDF

— Gurpreet Singh (@kharku_gurpreet) December 15, 2022

यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधत वीणा कपूर समोर आल्या आणि म्हणाल्या कि, ‘माझ्या मृत्यूची बातमी व्हायरल झाल्याने मला काम मिळणं बंद झालंय आणि याचा मला खूप मनःस्ताप झालाय. यामुळे मी माझ्या कामावर देखील लक्ष केंद्रित करू शकत नाही. अरे मी जिवंत आहे आणि माझ्या मुलानं मला मारलेलं नाही’.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याशिवाय आईच्या खुनाचा आरोप केला गेलेला वीणा यांचा मुलगा अभिषेक चड्ढा याने सांगितलं कि, ‘मला खूप फोन आणि मेसेजेस आले. प्रत्येकजण मी आईला मारलं का हेच विचारत होता. ही बातमी ऐकून मला धक्का बसला आणि मी आजारीचं पडलो. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे आणि हा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही’. सध्या अभिनेत्री वीणा कपूर यांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags: ActressANIDeath RumorstwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group