Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझ्यासोबत प्रत्येक क्षण..’; लग्नाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला विकी- कॅटचे अनसीन रोमँटिक फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 9, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vicky_Kat
0
SHARES
360
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं अतिशय चर्चेत राहिलेलं पावर कपल म्हणजेच अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ. गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी आणि कॅटने गुपचूप पद्धतीने लग्न केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. अनेकदा स्पॉट होऊनही त्यांनी प्रेमाची कबुली कधीच दिली नाही. याशिवाय आपल्या लग्नाची साधी खबरही त्यांनी पोहचू दिली नाही. अशा या कपलची लव्ह स्टोरी सुरु कधी झाली याबद्दल फार कामूच्या लोकांना ठाऊक आहे. आज त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं आहे आणि यानिमित्त दोघांनीही एकमेकांसोबत घालवलेल्या काही गोड क्षणांचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

अभिनेत्री कॅटरीना कैफने तिच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्राम ॲनिव्हर्सरीनिमित्त पोस्ट हेअर केली आहे. यामध्ये तिने लग्नाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच एक अनसीन फोटोदेखील शेअर केला आहे आणि शेवटी विकीच्या कॉमिक डान्सचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझा प्रकाश किरण.. एक वर्षाच्या शुभेच्छा…’ तर विकीने इंस्टावर लग्नाचा फोटो, कॅटरिनाचा फोटो आणि शेवटी एक रोमँटिक अनसीन फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘क्षण निघून जातो.. पण तो तुझ्याबरोबर सर्वात जादुई मार्गाने निघालाय.. माझी प्रिय. आपल्याला आपल्या लग्नाच्या एक वर्षपूर्तीच्या शुभेच्छा!! मी तुझ्यावर नेहमीच कल्पनेपेक्षा जास्त प्रेम करतो!’

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

दोघांच्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. विकी आणि कॅटने कमी लोकांच्या उपस्थितीत गुपचूप मुंबईपासून दूर राजस्थानमधील बरवाडा येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण हि लव्हस्टोरी सुरु कुठून झाली हा प्रश्न आहेच. तर मित्रांनो यंदाच्या कॉफी विथ करणमध्ये कॅटरिनानेच सांगितलं होत कि, ‘विकीचं मी फक्त नाव ऐकलं होतं आणि मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आमची ना कधी भेट झाली ना कधी बोलणं. पण झोया अख्तरच्या पार्टीत मी विकीला भेटले आणि त्याच्या प्रेमात पडले. तो आवडतो हे मी सगळ्यात आधी झोयाला सांगितलं.’ तर या पार्टीतून विकी- कॅटच्या प्रेमाचा अंकुर फुटला आणि पुढे त्यांची लव्हस्टोरी सात जन्माच्या बंधनात परिवर्तित झाली.

Tags: Anniversary specialInstagram PostKatrina Kaif-KaushalVicky Kaushalviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group