Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिव ठाकरे शोधतोय ‘अशी’ मुलगी; BB रेडिओतून विकी- कियाराने केली पोलखोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 16, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
130
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचं घर म्हटलं कि भांडण, राडा, दंगा, दोस्ती, दुष्मनी, कुरघोड्या, प्रेम अशा सगळ्या भावना आल्याचं. पण मजा मस्तीशिवाय आयुष्याला अर्थ नाही तर बिगबॉसच्या शोला कसा राहील..? म्हणून घरात थोडा फन माहोल तयार करण्यासाठी आणि आपल्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी बिग बॉसच्या घरात BB रेडिओच्या माध्यमातून आरजे म्हणून एंटर झाले आहेत. यावेळी ते त्यांचा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’चे प्रमोशन करण्यासाठी आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आज डिस्नी प्लस हॉटस्टारवर विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्त बिग बॉसमध्ये पाहुणे म्हणून आलेले विकी- कियारा घरातील सगळ्या स्पर्धकांसोबत धमाल मस्ती करताना दिसणार आहेत. यावेळी स्टॅनला ‘येह लडकी पागल है’ गाणं कुणाला समर्पित करशील असं विचारलं असता तो अर्चनाचं नाव घेतो. ज्यावर सगळेच आपली सहमती दर्शवतात. याशिवाय शालीन आणि टिनाला ‘मन भरेया’ गाण्यावर एकत्र डान्स करायला सांगतात. यानंतर शिवची एक मोठी पोलखोल करतात.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आता घरात पाहुणे आले आहेत म्हणजे काय ना कायतरी हल्ला होणारच ना. यावेळी विकी कियाराने शिव ठाकरेंच्या तोंडातून त्याला नक्की कशी मुलगी हवी आहे..? हे काढलं. आपण कश्या मुलीच्या शोधात आहोत किंवा आपल्याला कशी मुलगी आवडते हे सांगताना शिवने सांगितलं कि, ‘अगदी सोप्प्या शब्दात सांगू का मॅम .. तर तुम्ही कबीर सिंग मध्ये तुम्ही जशा होतात ना.. लांब केस, बिंदी, ते जरा खाली पाहून … आई शपथ..’ यावर कियाराने ‘येह दिल में किस किसको दु’ गाण्यावर त्याला घरातल्या सगळ्या स्पर्धकांसोबत डान्स करायला सांगितलं. हि मजा मस्ती पाहण्यासाठी आजचा शुक्रवार का वार नक्की पहा!

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram Postkiara advaniPromo VideoShiv ThakareVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group