Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गेल्या 2 आठवड्यांपासून झोप मिळाली नाही पण..’; ZHZB’ला मिळालेला प्रतिसाद पाहून विकी झाला भावुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
ZHZB
0
SHARES
46
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा अलीकडेच २ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा पहिला विकेंड खूप चांगला कमाई करणारा ठरला. प्रेक्षकांनी विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या केमिस्ट्रीला तुफान प्रतिसाद दिला आहे. इतकेच नव्हे तर विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींचा गल्ला जमवून या सिनेमाने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. याबाबत व्यक्त होताना विकीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद आणि विकी साराच्या जोडीवर होणार प्रेमाचा वर्षाव पाहून कलाकार भावुक झाले आहेत. अभिनेता विकी कौशलने तर या प्रतिसादासाठी आणि प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभार मानत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये विकी कौशलने लिहिले आहे कि, ‘खूप वर्षांनी तुमच्या शहरात, बाजारात, कॉलेजमध्ये, घरी येऊन तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. गेले दोन आठवडे झोप नाही मिळाली पण, समाधान जरूर मिळाले. प्रेक्षकहो! तुमचे खूप खूप आभार! तुम्ही आमच्या टीमला खूप प्रोत्साहन दिले. ‘जरा हटके जरा बचके’ आता आपल्या सर्वांचा चित्रपट आहे. सहपरिवार या चित्रपटाचा आनंद घ्या…’

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा एकत्र म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा नावाप्रमाणे हटके नाही पण कथानकात दम आहे. हि गोष्ट इंदूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि या कुटुंबातील सौम्या- कपिल या जोडप्याच्या स्वप्नाची आहे. आपलं घर असा असं कुणाला वाटत नाही..? कपिल आणि सौम्यालाही आपल्या घराची ओढ आहे आणि या नादात ते कायदेशीररित्या दुरावतात. पण पुढे काय होत? स्वप्नासाठी नात्याचा जुगार खेळून सौम्य कपिल भावनांच्या व्यथेला कसे सामोरे जातात..

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणि यामध्ये कुटुंब त्यांची साथ कसं देतं हे दाखवलं आहे. हा एक कौटुंबिक हलकी फुलकी कॉमेडी असलेला आणि एक गोड शिकवण देऊन जाणारा सिनेमा आहे. सामाजिक समस्येवर बेतलेला हा सिनेमा पहिल्या दिवशी ५.४९ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.२०, तर तिसऱ्या दिवशी ९.९० कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ४.१४ कोटी रुपयांचा गल्ला जमवताना दिसला आहे. यानुसार आता सिनेमाची एकूण कमाई २६.७३ कोटींवर गेली आहे.

Tags: Bollywood MovieInstagram PostSara Ali KhanVicky Kaushalviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group