Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

साधा पेहराव.. साधी बोली.. साधी राहणी; शिव ठाकरेच्या आई- वडिलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 12, 2023
in Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस १६’चा आज ग्रँड फिनाले रंगणार आहे. अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने हा फिनाले सोहळा पार पडणार आहे. बिग बॉस सीजन १६ साठी टॉप ५ स्पर्धक म्हणून प्रेक्षकांनी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांची निवड केली. यांपैकी शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यामध्ये मोठी चुरस आहे. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी या दोन सदस्यांमध्ये मोठी चढाओढ सुरू असताना शीवच्या आई आणि बाबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिवच्या कुटुंबियांसह, चाहते आणि मराठी कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियावर त्याला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ या बिग बॉस मराठीशी संबंधित मंडळींनी शिव ठाकरेसाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत वोटिंग अपील केली आहे. यातच आता अमरावतीतून शीवच्या आई- वडिलांचा वोटिंग अपील करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

हा व्हिडीओ शिव ठाकरेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या टीमने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे आई- वडील शिवला भरभरुन वोट करा असे सांगत आहेत. त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी आणि चाहते भारावले आहेत. यामध्ये शिवच्या आईने साधी साडी नेसली होती. तर वडिलांनी साधा शर्ट- पँट परिधान केला होता. त्यांचा साधा पेहराव, साधी बोली आणि साधी राहणी पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘आई शिवच जिंकणार’. तर आणखी एकाने म्हटले कि, ‘तुम्हा दोघांना बघितल्यानंतर समजतं कि शिवमध्ये इतके उत्तम संस्कार कुठून आले’.

Tags: Bigg Boss 16Colors TVGrand FinaleShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group