Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. नो आडपडदा, काय हुईल ते हुईल’; किरण मानेंनी शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 20, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
92
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सांगता झाली पण चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही. या पर्वात टॉप ३ पर्यंत जाऊन किरण माने यांना पराजय स्वीकारावा लागला. पण हरकत नाही. मानेंच्या चाहत्यांनी पराजयातही त्यांचा विजय मान्य केला आहे. किरण यांची उत्तम खेळी आणि परखड स्वभाव प्रेक्षकांना भारीच भावला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करताना किरण मानेंची ओळख सांगणारा एक व्हिडीओ त्यानं इसाध्य सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर किरण यांना स्वतःचा अभिमान वाटतोय सांगत त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी हि पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘आग्ग्गाय्याय्यायाया… काय भन्नाट बनवलाय राव ह्यो व्हिडीओ. नादखुळा…पयल्या दिवशी बिग बॉसच्या घरात जाताना महेश मांजरेकरांनी खतरनाक ओळख करुन देत ह्यो सुरु केला आन् अंगावर काटा आला भावांनो…शंभर हत्तींचं बळ आलं. कलर्स मराठीमधल्या ज्यांनी कुनी यासाठी कष्ट घेतले त्या सगळ्यांना कडकडीत सलाम! जे बोललो ते करूनच बाहेर आलो. खेळातला समदा विरोध झुगारुन शंभर दिवस खनखनखनखनखन नाणं वाजवलं. होती नव्हती ती सगळी ताकद लावली. कशाची पर्वा न करता खरंखुरं वागलो. नो आडपडदा. काय हुईल ते हुईल’.

View this post on Instagram

A post shared by Be Professional photography (@be_professional_photography)

‘पन जे हाय ते हाय! बाहेर तुम्हा सगळ्यांची मनं जिंकू शकलो. भरुन पावलो. आल्यापास्नं अख्ख्या महाराष्ट्रातनं प्रेमाचा, मायेचा वर्षाव चाल्लाय. लोक घर शोधत येतायत. हारफुलांनी घर भरुन गेलंय. अजून काय पायजे भावांनो? आनंदाचे डोही आनंद तरंग…’किरण मानेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. किरण मानेंचे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करत आहेत. इतकेच काय तर बिग बॉस कोण जिंकलं हे महत्वाचं नाही. पण तुम्ही आमच्यासाठी बिग बॉस मराठी ४ चे खरे विजेते आहात असेही अनेकांनी म्हटले आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostKiran ManeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group