Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विद्या बालनवर ‘चला हवा येऊ द्या’चा फिव्हर; सोशल मीडियावर मजेशीर रील झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vidya Balan
0
SHARES
3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो ‘चला हवा येऊ द्या’चा एकदा का नाद लागला कि पुन्हा काही बोलायचं कामचं नाही. या शोच्या माध्यमातून भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यासारखे अवली कलाकार अगदी पोटात दुखेपर्यंत हसवतात. सगळं टेन्शन विसरून हा शो बघावासा वाटतो. अनेक लोक या शोवर अतिशय भरभरून प्रेम करतात. या शोमध्ये अनेक मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार देखील आपल्या आगामी चित्रपट, मालिका, वेब सिरीजचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला या शोचा करारा फिव्हर चढल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले. यातील काही मराठी होते, काही बॉलिवूडचे होते तर काही टॉलीवूड्चेसुद्धा होते. या मंचावर येऊन गेलेल्या सेलिब्रिटीला या शोचा चस्का लागला नाही तर नवलंच. सध्या सोशल मिडीयावर अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्या चला हवा येऊ द्या’ या कॉमिक शोमधील एका मजेशीर प्रसंगावर लिपसिंग करताना दिसते आहे. विद्याने हा मजेशीर व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘समजलं नाही पण ऐकून भारी वाटलं’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, तुम्हाला मराठी येत..? तर अन्य एका नेटकऱ्याने लिहीले आहे कि, ‘ह्यो लई वरचा क्लास आहे.’ तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘ओहो एकदम मस्त मॅम’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘खूप म्हणजे खूपच मजेशीर.. माझं हसणं थांबतच नाहीये.’

Tags: Bollywood Actresschala hawa yeu dyaInstagram PostVidya BalanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group