Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हिला अद्दल घडवा’; शिववर कपडे चोरीचा आरोप लावणे मिसेस मानकतालाला महागात पडणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 4, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या घरातून गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केलेला विकास मानकताला एव्हीक्ट झाला. या घरात आल्यापासून तो हात धुवून शिव ठाकरेच्या मागेच लागलाय असे दिसत होते. घरात प्रचंड राडे घातल्यानंतर जेव्हा विकास शोमधून बाहेर पडला तेव्हा त्याने माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्याने शिव ठाकरेवर अनेक आरोप लावले, वाईट बोलला. अगदी त्याचं तोंडही पाहणार नाही असे म्हणाला. याहून कहर तर त्याच्या बायकोने शिववर विकासचे कपडे चोरी केल्याचा आरोप लावून केला. यानंतर सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल होते आहे. शिवाय आता शिवचे कुटुंबीयदेखील शांत बसणार नाही असे दिसत आहे. शिवाय चाहत्यांनी देखील विकासाच्या पत्नीवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Hi,for those who said this suit is not vikkas’s ,I have just received it back from the team. I had been tracing this along with the other stuff which was in the same parcel since week 1. We were not able to trace it, till I saw some other contestant wearing it. It did irk me pic.twitter.com/K0bBiwD1rI

— Guunjan V M (@GuunjanVM) January 2, 2023

घरातून एव्हीक्ट होऊनही विकास शिवबद्दल वारंवार वाईट बोलताना दिसत आहेत. त्यातच भर घालत त्याची पत्नी गुंजन मानकतालाने शिवला ‘कापड चोर’ म्हटले. वीकेंड का वार एपिसोडमध्ये शिव ठाकरेने घातलेला फ्लोरल कोट हा विकासचा असून त्याने चोरला असल्याचा आरोप तिने केला होता. तिने ट्विट करून शिवकडे ते कपडे परत मागितले होते.

Toh wapas aaya na shiv pe ilzaam kyu lagaya, it irked you this doesn't mean you call other contestant thief, shame on you

— Truesachinist (@NEHA_ECE) January 2, 2023

पण नंतर विकासचे हरवलेले कपडे सापडल्याचे समोर आल्यावर गुंजन थंड पडली. कपडे चोरले असा कांगावा करत तिने कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली ​​होती. पण सत्य बाहेर आल्यावर तिने हे ट्विट डिलीट केले आणि एकदम चिडीचूप झाली. यानंतर आता शिव ठाकरेचे कुटुंब, मॅनेजर आणि चाहत्यांनी या मानकताला दांपत्याचा क्लास घेतला आहे.

Official Statement from Team #ShivThakare #ShivThakare #TeamShiv #ShivKiSena #ShivSquad #BB16 #BiggBoss16 pic.twitter.com/VrKaS3nMzR

— Shiv Thakare (@ShivThakare9) January 3, 2023

शिव ठाकरेच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. जे त्याच्या कुटुंबाच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे कि, मानकतालाने दांपत्याने शिववर अवमानकारक आरोप केले आहेत.

You should Apologise first bcoz without even confirming with the team you litterally accused #ShivThakare

& Now you’re saying mistake or mischief but yesterday how many allegations you put on shiv that he did it on purpose..?
Btw congrats for such fame.. pathetic couple..

— ֆɦօʊʀʏǟ ♔ (@Shourya_46) January 2, 2023

पण आम्ही तुम्हाला सांगतो की शिवची एक किंवा दोन नव्हे तर तीन स्टायलिस्टची टीम आहे. जी त्याला शोमध्ये वेळोवेळी कपडे, शूज आणि इतर आवश्यक गोष्टी पाठवत आहे. जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची कपड्याची कमी पडणार नाही.’

You deserve to go to jail for putting false allegations on @ShivThakare9 and defaming him. @MumbaiPolice please take care of her 🙏#ShivThakare #ShivKiSena pic.twitter.com/OjGRILkilq

— Tarun (@tarunp1998) January 2, 2023

सोबतच या निवेदनात म्हटले आहे, ‘विकासची पत्नी शिवबद्दल वाईट बोलली आहे. यामुळे शिवचे चाहते आणि कुटुंबीयांना खूप त्रास झाला. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. संपूर्ण प्रकरण जेव्हा आम्हाला कळेल, तेव्हा आम्ही प्रत्युत्तर देऊ’ सोबतच कायदेशीर कारवाईदेखील करण्याचा इशारा त्यांनी मानकताला दांपत्याला दिला आहे.

Tags: Bigg Boss 16Shiv ThakareSocial Media TrollingTweeter PostVikas Manaktala
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group