Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विक्रम गोखले व्हेंटिलेटर सपोर्टवर.. प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून हेल्थ अपडेट जारी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vikram Gokhale
0
SHARES
209
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कालपासून सोशल मीडियावर विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी विविध प्रकारच्या अफवांचे वावटळ उठले. दरम्यान वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याच्या निधनवार्ता पसरल्यानंतर आज सकाळी गोखले कुटुंबीयांनी अधिकृत स्टेटमेंट दिले आहे. सकाळी विक्रम गोखले यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांच्या निधन वर्तनावर रोख लावला होता. यानंतर गोखलेंचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी माध्यमांशी संवाद साफहताना गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून काही कॉम्प्लिकेशन्स झाल्या असल्याचे सांगितले होते. आता रुग्णालयाने स्वतःहून माहिती दिली आहे.

#ShirishYadkikar, PRO of Deenanath Mangeshkar hospital updates the media about #VikramGokhale’s health pic.twitter.com/r1zGw0SdYK

— Pune Mirror (@ThePuneMirror) November 24, 2022

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सांगितलं आहे कि, ‘ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची सकाळी मिटिंग झाली. या अनुशंघाने आम्ही रुग्णालयातर्फे हि औपचारिक माहिती देत आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. रुग्णालयाकडून त्यांची प्रकृती सुधारसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार आहेत. याबाबत रुग्णालयाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.’

#VikramGokhale is critical since the last 24 hours. Doctors are trying their best. He is not responding to the treatment as expected. He has multiple organ failures: Vrushali Gokhale, Vikram Gokhale's wife

(File photo) pic.twitter.com/wxh9VgUIVI

— ANI (@ANI) November 24, 2022

अभिनेते विक्रम गोखले हे ८२ वर्षांचे असून ते गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली जात आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि मोठमोठ्या नामवंत मीडिया पोर्टल्सने बुधवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी दिल्यामुळे चाहते तसेच सिनेविश्वाला मोठा धक्का लागला होता. मात्र सकाळी कुटुंबीयांनी हेल्थ अपडेट दिल्यानंतर सर्वजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा यावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

Tags: ANIHealth UpdateTwitter Postvikram gokhale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group