Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक नाचताना पाहिलाय का..? नाही..? मग संजय जाधवांचा व्हिडिओ पहाच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sanjay Jadhav
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अरे आओ ना फिर! या हटके डायलॉगसाठी प्रसिद्ध असलेले मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक संजय जाधव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अर्थात इंडस्ट्रीचा संजय दादा नेहमीच चर्चेत असतो तेव्हढा तो धडाकेबाज आहेच. पण आता तो दिग्दर्शनासाठी नाही तर चक्क डान्सिंग स्किल्ससाठी चर्चेत आलाय. होय. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यावेळी संजय जाधव स्वतः डान्सिंग रिल्स बनवीत आहेत. यामुळे सोशल मीडिया संजय दादामय झालाय असे म्हणायला हरकत नाही. याआधी दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय यामध्ये त्याची कुशलता त्याने दाखवलीच होती. यानंतर आता प्रोफेशनल डान्सरला घाम फुटेल असा डान्स संजय जाधव करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा live’ हा मराठमोळा चित्रपट येत्या १५ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये २ पत्रकारांमध्ये ब्रेकिंग आणि मसालेदार बातम्यांसाठी लागलेली झुंज दाखवण्यात आली आहे. मीडियामध्ये काम करणाऱ्या या २ पत्रकारांवर या चित्रपटाचे संपूर्ण कथानक आधारित आहे आणि या चित्रपटातून विविध धाटणीची गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन एकदम जोरात चालू आहे. चित्रपटातील कलाकार चुरशीने प्रमोशन करत असताना आता संजय जाधव स्वतः देखील मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhriti Sanjay Jadhav (@dancingsimba)

या व्हिडिओत उमेश जाधव यांच्यासोबत संजय जाधव ताल धरताना दिसले आहेत. सोनालीवर चित्रित झालेलं गरबा सॉन्ग ‘रंग लागला’ यावर संजय आणि उमेश हि जोडी भारी थिरकताना दिसत आहे. संजय दादाचा हा डान्स आणि प्रमोशन स्टाईल पाहून सगळ्याच कलाकारांनी अक्षरशा हात टेकले आहेत. Conviction का पैसा है! असं म्हणणारा हा दिग्दर्शक भलतंच convincing नृत्य करत प्रेक्षकांना मोहून टाकतोय. या चित्रपटातील इतर स्त्री कलाकार आणि विशेष म्हणजे संजय जाधव यांची मुलगी ध्रीतीदेखील त्याच्यासोबत याच गाण्यावर थिरकताना दिसली होती. सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

Tags: Sanjay Jadhavsonalee kulkarniTamasha LiveUmesh JadhavUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group