Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विरूष्काची ब्रूम ब्रूम Scooty राईड; इंस्टावर व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Virat_Anushka
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांची जोडी दोन्ही क्षेत्रात कमालीची हिट आहे. विराट आणि अनुष्का जिथे कुठे एकत्र दिसतात त्यांना पहायला काही क्षणातच चाहत्यांची गर्दी जमा होते. अनुष्काने अभिनय क्षेत्रासह निर्मिती क्षेत्रातही चांगले नाव कमावले आहे. तर विराटने भारतीय क्रिकेट संघातून खेळी करत जगभर आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. हे एक अतिशय ट्रेंडिंग आणि लोकप्रिय कपल आहे. त्यामुळे यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या हे दोघेही डायरेक्ट पब्लिकमध्ये स्कुटी राईड करताना दिसले. दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

या व्हायरल व्हिडिओत विराट स्कुटी चालवताना दिसतोय तर अनुष्का त्याच्या मागे बसली आहे. पावसाळ्यात एक राईड नाही घेतली तर पावसाची मजा काय येणार..? कदाचित म्हणूनच हे कपलं डायरेक्ट स्कुटी राईड करताना दिसलं. मुख्य म्हणजे यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं होत. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांना ओळखणे कठीण होते. मात्र काही पँपराझींनी त्यांना अचूक टिपले आणि त्यांच्या मागे गाडी वळवली. अर्थातच यासोबत त्यांच्या कॅमेराने देखील दोघांना आपल्या नजरेत कैद केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भारी ट्रेंड होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

या व्हिडिओवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ई टाईम्स’ने हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हे कपल कोण आहे ते ओळखा’. यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी काहीच मिनिटांत या व्हिडिओवर विरूष्काच्या नावाचा पाऊस पडला आहे.

Tags: anushka sharmaBollywood ActressIndian CricketerInstagram PostViral VideoVirat Kohli
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group